हेल्दी रेसिपी: फणसाचे कबाब
उन्हाळयात मिळणाऱ्या अनेक फळांपैकी एक पौष्टीक फळ म्हणजे फणस. तो कापून त्यातील गरे काढणे हे अत्यंत किचकट काम असले तरी त्याच्या गऱ्यात मधुरता असते. आपण गरे नुसते खाऊ शकतो. किंवा फणसाची भाजी करू शकतो. तसंच...
View Articleमुलांना सोडून कामावर जाताना वाटणाऱ्या चिंतेवर मात करण्यासाठी काही खास टीप्स !
मुलांना सोडून कामावर जाताना अनेक महिलांना अपराधी वाटते. मुलांना आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही, त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, असे विचार डोक्यात येतात. त्याचबरोबर मुलांची काळजी, चिंता पाठ सोडत नाही....
View Articleउन्हाळ्यात केसांना अधिक चमकदार ठेवतील या ’5′टीप्स
उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे डोक्याला खाज येणं, केसात कोंडा वाढणं हा त्रास हमखास आढळतो. उन्हाळ्यात त्वचेची,आरोग्याची काळजी घेतली जाते. पण केसांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. परिणामी अनेक छुपे त्रास...
View Articleपर्सनल ट्रेनर अथवा डाएटीशन शिवाय या मुलीने ४५ किलो वजन कमी केले
जर तुम्हाला अतिवजनामुळे शाळेत अथवा कॉलेजमध्ये ‘मोटी’ अथवा ‘अान्टी’ असे चिडवले जात असेल तर मुंंबईतील २४ वर्षीय रेश्मा बेदीची ही वेट लॉस कहाणी जरुर वाचा.रेश्मा सांगते की ती लहानपणापासूनच लठठ्...
View Articleसुट्ट्यांची मज्जा घेताना वजनाचं गणित कसं सांभाळाल ?
व्हेकेशनवर असताना तुम्हाला निश्चितच आरामदायक व उत्साही वाटत असते.पण या आरामासोबत तुमचे वजन देखील काही किलोने नक्कीच वाढू शकते.कारण सुट्टीवर असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाता-पिता ज्याचा परिणाम थेट...
View Articleउन्हाळ्यात बाळाला होणारा घामोळ्यांंचा त्रास कमी करतील हे 5 उपाय !
उन्हाळ्यात घामामुळे तुमचे बाळ अधिक अस्वस्थ व चिडचिडे होते त्यात सतत येणा-या घामामुळे बाळाला घामोळे देखील येऊ शकतात.घामोळ्यांच्या त्रासामुळे बाळ रडारड करुन हैराण होते. तुमच्या बाळाला या उन्हाळ्यामध्ये...
View Articleउन्हाळ्यात मधूमेहींनी या ’5′गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे !
उन्हाळ्यात सतत येणारा घाम आणि उष्णतेचा त्रास सार्यांनाच त्रासदायक असतो. पण मधूमेहींसाठी उन्हाळा तर अजूनच त्रासदायक ठरतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधूमेहींनी स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणं गरजेचे आहे....
View Articleप्रत्येक जेवणातून किती प्रमाणात प्रोटीन घेणे गरजेचे आहे ?
दिवसभरात किती प्रोटीन घ्यायचे याचे निश्चित प्रमाण नाही. कारण त्याचे प्रमाण व्यक्तीचे वय, वजन, उंची, कामाची पद्धत यावर अवलंबून आहे. तरी देखील nutritionist certified fitness trainer आणि fitness columnist...
View Articleया ‘५’कारणांमुळे बीचवर सेक्स करू नका !
सेक्स आनंद आणि समाधान देणारं आहे. तसंच त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यात नाविन्य आणू शकतो. वेगवेगळ्या पोजिशन्स, स्टाईल्स ट्राय करू शकतो. तसंच बेडरूमबाहेर पडून विविध ठिकाणी आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो....
View Articleहेल्दी रेसिपी: पुदिना भात
तुम्हाला भात खूप आवडतो का ? मग तर तुम्ही पुलाव, बिर्याणीवर ताव मारत असाल. पण रोज ते खाणे शक्य नाही आणि आरोग्यदायी देखील नाही. मग यासाठी एक वेगळा हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे. तो म्हणजे पुदिना भात....
View Articleरोजच्या जीवनात येणारा ताण दूर करण्यासाठी एक्स्पर्ट टीप्स !
आपले रोजचे जीवन हे अनेक तणावयुक्त गोष्टींनी भरलेले असते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. तिकिटाच्या रांगेत वाट बघण्यापासून ते ट्रॅफिकमध्ये अडकणे या सगळ्याच गोष्टी त्रासदायक ठरतात. परंतु, प्रत्येकवेळी...
View ArticleSchizophrenia बद्दलचे ८ समज-गैरसमज !
मानसिक समस्या किंवा मानसिक परिस्थिती बद्दल जनजागृतीचा नसणे तसेच त्याबाबत असलेले अनेक समज-गैससमज यामुळे मानसिक समस्या अधिक गंभीर होतात.मानसिक विकारांबाबतचे हे गैरसमज दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत कारण...
View Articleब्रोकोली की फ्लॉवर –अधिक आरोग्यदायी भाजी कोणती ?
फ्लावरसारखीच दिसणारी हिरव्या रंगाची ब्रोकोली ही भाजी आजकाल भारतीय बाजारपेठांमध्ये सहज उपलब्ध होते. दोघांची चव वेगवेगळी आहे. पण आपल्यापैकी अनेकांना ब्रोकोली म्हणजे हिरव्या रंगाचा फ्लॉवरच वाटतो. पण...
View Articleगर्भनिरोधक गोळ्यांचा ओव्हर डोस घेतल्यास काय होईल ?
मी २४ वर्षांची विवाहित महिला आहे. गेल्याच आठवड्यात सेक्स करताना कंडोम फाटले. तेव्हापासून मला गरोदर राहण्याची भीती वाटते. म्हणून माझ्या पतीने मला गर्भनिरोधक गोळ्या आणून दिल्या. त्या गोळ्या मी थोड्या...
View Articleएका ब्रेस्टचा आकार दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा मोठा का असतो ?
मी ३२ वर्षांची विवाहित महिला असून मला दोन मुलं आहेत. नुकतेच मला जाणवले की माझ्या ब्रा ची एक बाजू काहीशी हलकी वाटतेय. तेव्हा मी जवळून बघितलं तर माझ्या लक्षात आलं की माझा डाव्या बाजूचा ब्रेस्ट उजव्या...
View Article‘World Thalassemia Day 2017: जाणून घ्या Blood transfusion बाबतच्या या ‘१०’गोष्टी
May 8 - World Thalassemia Day Thalassemia हा एक असा विकार आहे ज्या विकारामध्ये शरीरातील हिमोग्लोबिनची निर्मिती असामान्य होते.हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये बिघाड झाल्यामुळे योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा...
View Articleफ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याची सवय आरोग्याला ठरू शकते घातक !
कडक उन्हाळ्याला सुरुवात झालीय.उन्हाच्या वाढत्या काहिलीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काहीतरी प्रयत्न करीत असतो.कामानिमित्त दुपारी बाहेर जावे लागल्यास उन्हाच्या झळा तीव्रतेने जाणवतात.सहाजिकच त्यावर मात...
View Articleब्लड थिनर्सच्या गोळ्या घेणं विसरणं केव्हा ठरतं सर्वाधिक धोकादायक ?
रक्तामध्ये गुठळ्या होण्याची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी काही जणांना नियमित ब्लड थिनर्सच्या गोळ्या नियमित घ्याव्या लागतात. अनेक आजारांचा / आरोग्याच्या समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी ब्लड थिनर्सच्या गोळ्या...
View Articleशाळेच्या उपहारगृहात जंक फूड विकण्यास महाराष्ट्र सरकारने घातली बंदी !
आजकाल शाळांमधील मुले सर्रास जंक फूड खातात. पालकांनी कितीही सांगितले तरी शाळेच्या कॅन्टीनमध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायांचा मुले अगदी आवडीने आस्वाद घेतात आणि या पदार्थांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या...
View Articleध्यान करण्यास उपयुक्त ठरतील ही योगासनं !
पतंजली योगसूत्रात हठयोगाचे महत्त्व सांगताना असे सांगितले आहे की, ध्यान करण्यासाठी शरीर व मनाला तयार करण्यासाठी हठयोग आहे. तसंच वजन कमी करण्यासाठी व शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी योगासने केली जातात....
View Article