Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ‘५’कारणांमुळे बीचवर सेक्स करू नका !

$
0
0

सेक्स आनंद आणि समाधान देणारं आहे. तसंच त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यात नाविन्य आणू शकतो. वेगवेगळ्या पोजिशन्स, स्टाईल्स ट्राय करू शकतो. तसंच बेडरूमबाहेर पडून विविध ठिकाणी आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. उदा. कार, समुद्रकिनारी इत्यादी.  कार मध्ये ‘सेक्स’चा आनंद घेण्यासाठी 7 उपयुक्त पोजिशन्स !!

बीचवर सेक्स करणे हा विचारच रोमँटिक आणि एक्ससायटींग आहे. तर अनुभव सर्वांगसुंदर असेल, असा विचार तुम्ही करता का? सिनेमातील दृश्य तुम्हाला भुरळ पडतात का? ही तुमची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याआधी विचार करा. कारण ही कल्पना जरी रम्य असली तरी त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणून जाणून घेऊया बीचवर सेक्स का करू नये? सेक्स दरम्यान स्त्रीयांच्या ‘त्या’ नाजूक भागांना हात लावताना…

  1. यीस्ट इन्फेकशन होण्याचा धोका: वाळू हातापायाला लागणे ही वेगळी गोष्ट आहे. पण ती गुप्तांगाला लागल्यास त्रास होऊ शकतो. व्हजिनाजवळील बॅक्टरीयामुळे यीस्ट इन्फेकशन, युरिनरी ट्रॅक इन्फेकशन किंवा त्याहून वाईट परिस्थिती उद्भवू शकते. म्हणून पार्टनरसोबत बीचवर सेक्स करण्यापूर्वी दोनदा विचार करा. दही – युरिनरी ट्रॅक इंफेक्शनवर घरगुती उपाय!
  2. योनीमार्गात कोरडेपणा जाणवेल: जर तुम्ही कधी शॉवर सेक्स केले असेल तर तुम्हाला कल्पना असेल की पाण्यामुळे योनीमार्गात कोरडेपणा जाणवतो. तीच परिस्थिती समुद्राकाठी सेक्स करताना जाणवेल. म्हणून जर तुम्हाला वाळूत सेक्सचा आनंद घ्यायचा असेल तर कोरडी जागा बघा. खोबरेल तेल – योनीमार्गातील शुष्कता कमी करण्याचा हमखास घरगुती उपाय
  3. किटक चावण्याची शक्यता: समुद्रकिनारी सेक्स करताना तुम्हाला इतर कशाला नाही तर किटकांना घाबरण्याची गरज आहे. कारण ते चावण्याची शक्यता आहे आणि ते नक्कीच त्रासदायक ठरेल. vaginal infections जडण्याची कारणं, लक्षणं आणि उपचार !
  4. लैंगिक आजार होऊ शकतात: त्वचेला वाळूचे घर्षण झाल्याने लैंगिक आजार होण्याची शक्यता वाढते. त्वचेवर दिसणारी ही ’6′ लक्षणं देतात लैंंगिक आजारांचे संकेत !
  5. तुम्हाला इजा होऊ शकते: बीचवर वाळूखाली काय असेल याची तुम्हाला कल्पना नाही. विशेषतः ज्या बीचवर पर्यटकांची गर्दी, वर्दळ असते. तिथे खूप कचरा, फुटलेल्या काचेच्या बाटल्या, जळती अर्धवट सिगरेट अशा अनेक गोष्टी लोक फेकतात. या सगळ्यामुळे तुम्हाला इजा पोहचू शकते. आनंदी सेक्सलाईफचे रहस्य काय ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>