Quantcast
Channel: » Marathi
Browsing all 1563 articles
Browse latest View live

होळीच्या रंगांनी केसांचे नुकसान टाळण्यासाठी जावेद हबीब यांच्या खास टीप्स !

अनेकदा होळी आणि रंगपंचमीच्या रंगात खेळताना नकळत आपल्या त्वचेचे आणि केसांचे खूप नुकसान होते. खेळून झाल्यानंतरही ते काढण्यासाठी अनेक चूकीच्या पद्धतींचा वापर केला जातो. परिणामी त्वचेचे आणि केसांचे नुकसान...

View Article


उन्हाळ्यात किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी करा हे ५ उपाय

वाढत्या उन्हाळ्यामुळे अंगातून घामाच्या धारा येणे,अंगावर घामोळे उठणे व डीहायड्रेशनचा त्रास होणे या समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते.पण लक्षात ठेवा शरीरातील काही महत्वाच्या अवयवांवर देखील उन्हाळ्याचा...

View Article


World Kidney Day 2017- किडनी डायलिसीस बाबतचे 5 समज-गैरसमज !

किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात अतिरिक्त टॉक्सिन्स जमा होतात ज्यामुळे त्या रुग्णाला जीवन जगणे अक्षरश: कठीण होते.यावर उपचार करण्याचा उत्तम उपाय म्हणजे किडनी प्रत्यारोपण करणे हा होय.पण रुग्णाची शारीरिक...

View Article

स्तनपानाच्या काळात पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे का?

गर्भारपणात आणि स्तनपानाच्या काळात स्त्री च्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच तिने काय खावे, काय खाऊ नये यासंबंधी अनेक सल्ले दिले जातात. गरोदर स्त्रीने दोन जीवांंसाठी म्हणजे नेमके किती खावे ?...

View Article

प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !

प्रसूतीनंतरचा काळ बऱ्याच महिलांसाठी फार कठीण असतो. प्रसूतीनंतर वजन वाढते, स्नायू आखडले जातात, सांधेदुखी, पाठदुखी, चिंता, काळजी, हार्मोनल चेंजेस, उच्च रक्तदाब, एखाद्या गोष्टीच्या कमतरतेमुळे येणारा...

View Article


सगळेच पदार्थ कच्चे खाणे योग्य आहे का?

अन्न शिजवताना त्यात वापरल्या जाणाऱ्या जिन्नसांवर पदार्थाची पौष्टिकता अवलंबून असते. त्यासाठी आरोग्यदायी पदार्थ कोणते? कोणते पदार्थ शिजवून किंवा कच्चे खावेत. याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. जेव्हापासून...

View Article

त्वचेला नुकसान न पोहचवता हाताला लागलेले ग्रीस कसे काढावे ?

तुमच्या हातांना कधी ग्रीस लागलंय ? एखाद्या मशीनला किंवा शटरच्या पट्टीला चुकून हात लागतो आणि हाताला ग्रीस लागते. मग साबणाने खूप वेळ हात घासले तरी ग्रीस निघत नाही. याउलट हात रफ होतात आणि त्वचा निघू...

View Article

होळी विशेष -: हेल्दी आणि टेस्टी रव्याच्या पुरणपोळ्या !

होळीचा सण म्हणजे नैवद्याला पुरणपोळ्या या असल्याच पाहिजेत. काहींना दूध -पोळी आवडते तर काहींच्या घरी या खास दिवशी कटाची आमटी आणि पुरण पोळ्यांचा बेत असतो. पुरणपोळीमधील प्रमुख घटक असतो तो म्हणजे चण्याची...

View Article


गरोदर स्त्रियांनी कसा घ्यावा होळीचा आनंद ?

गरोदरपण हा एक आनंदाचा,नवनिर्मितीचा काळ असतो.होळीचा सण साजरा करताना गरोदर महिलांनी काही विशेष काळजी घेतल्यास त्यांना या उत्सवाचा आनंद नक्कीच लुटता येऊ शकतो. उदा. काही ब्रॅन्डेड रंग हे नैसर्गिक व ऑरगॅनिक...

View Article


घरीच केस कर्ल करण्यापूर्वी या गोष्टी जरुर लक्षात ठेवा

सेलिब्रिटीजचा आपल्यावर नेहमीच प्रभाव पडत असतो.त्यांच्यासारखे दिसण्यासाठी आपल्याकडून नकळत प्रयत्न केले जातात.कदाचित तुम्हाला देखील कंगना राणावत सारखा कर्ली लूक करावा असे वाटू शकते. पण या कर्ली लूकसाठी...

View Article

कोणते मीठ आणि किती प्रमाणात खाणे आरोग्यासाठी हितकारी ?

सलाड मध्ये अथवा फळांच्या फोडींवर चिमुटभर मीठ भुरभुरल्यास त्याला एक विशिष्ट चव येते.आजकाल बाजारामध्ये अनेक मीठांचे पर्याय उपलब्ध असतात.काही जण नेहमीचे टेबल सॉल्ट वापरण्यापेक्षा खडे मीठ वापरतात तर काही...

View Article

जोडीदार तुम्हाला फसविल्यानंतर ही ७ कारणं देऊ शकतो !

जोडीदाराकडून फसवणूक झाल्यास खूप मनस्ताप होतो.फसवल्यानंतर चुकीचे समर्थन देण्यासाठी त्याच्याकडे नेहमी काही ठराविक कारणे असतातच.एखाद्याने आपल्याला फसवले आहे ही भावना खुपच दु:खद असते.अशा भावनिक स्थितीत...

View Article

उन्हाळ्यामध्ये बाळाची काळजी घेण्यासाठी ६ टीप्स

उन्हाळात  असह्य उन्हामुळे घामाच्या धारा,घामोळे,उष्णतेचे पुरळ अशा अनेक त्रासदायक समस्या वाढतात. सहाजिकच त्यामुळे या दिवसात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न अनेक नवमातांना सतावत असतो....

View Article


तुमच्या पूर्वायुष्याबद्दल जोडीदाराला सांगताना या ’7′गोष्टींचे भान ठेवा !

जोडीदाराला तुमच्या पूर्वायुष्याबद्दल सांगताना खूप सावध राहणे गरजेचे असते.तुमच्या भूतकाळातील प्रेमप्रकरणाविषयी तुमच्या आताच्या जोडीदाराला माहित असणे हे जरी गरजेचे असले तरी त्यामुळे तुमच्या नात्यात...

View Article

Bariatric सर्जरी करण्यापूर्वी या ५ गोष्टींचे भान नक्की ठेवा

अनेकांना असे वाटत असते की वेटलॉस सर्जरी अथवा बॅरीअॅट्रीक सर्जरी हा शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्याचा एक साधा व सोपा मार्ग आहे.मात्र लक्षात ठेवा इतर शस्त्रक्रियांप्रमाणेच या सर्जरीचे देखील काही...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

YinYoga च्या मदतीने निद्रानाशेच्या समस्येवर करा मात !

परीक्षा जवळ आल्याने टेन्शनमुळे तुम्हाला झोप लागत नाही?  परंतु, तुम्हांला झोपेची गरज आहे. मग शांत झोप येण्यासाठी काही योगासने फायदेशीर ठरतील. अशीच काही योगासने योगा एक्स्पर्ट प्रग्या भट यांनी सांगितली....

View Article

गाऊट पेशंंटनी अंडी आणि दूध घेणे योग्य आहे का ?

दूध आणि अंडी हे गाऊट पेशन्टसाठी चांगले नसल्याचे समजले जाते. परंतु, हे खरे नाही. गाऊट पेशन्टला प्रोटीन्स न घेण्याचा सल्ला दिला जातो. तसंच अंडी आणि दूध पूर्णपणे टाळण्यास सांगितले जाते. गाऊट पेशन्टला...

View Article


आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेणं अधिक योग्य आहे ?

आजकाल केवळ उच्च शिक्षण घेणं पुरेसे नसते. वाढत्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलीदेखील सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहतात. त्यामुळे सहाजिकच शिक्षण त्यानंतर एखादे स्पेशलायझेशन त्यानंतर नोकरी आणि त्यातही स्थिरता...

View Article

पुरूषांचे ‘बाबा’होण्याचे योग्य वय काय असावे ?

आईपण हे स्त्रीशी प्रामुख्याने जोडलेले असते. त्यामुळे आई होण्याचा निर्णय स्त्रीने नेमका कोणत्या टप्प्यावर घ्यावा याबाबत अनेकदा सल्ला दिला जातो. मात्र स्त्रीप्रमाणेच पुरूषाचे वयदेखील ‘बाबा’ होण्याच्या...

View Article

लाल भोपळ्याची खीर –लो कॅलरी पण अत्यंत चविष्ट गोडाचा पदार्थ !

तोंडावर ताबा ठेवून वजन घटवण्याचं आणि ते आटोक्यात ठेवण्याचं मिशन यशस्वीरित्या पूर्ण करणे हे एक आव्हानच आहे. त्यातही गोड खाल्ल्याशिवाय तुमचा दिवसच जात नसेल तर हे आव्हान अधिकच वाढते. पण आहारतज्ञ प्रेमा...

View Article
Browsing all 1563 articles
Browse latest View live