Quantcast
Channel: » Marathi
Browsing all 1563 articles
Browse latest View live

बहुगुणी शतावरीचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम !!

‘शतावरी’ या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘शंभर पती असणारी स्त्री’ असा होतो. शतावरी ही औषधी वनस्पती फार पुर्वीपासून स्त्रिच्या शरीरात पुनरूत्पादनासाठी वापरली जाते. शतावरी शतमूली, शकाकूल किंवा वाइल्ड अस्पॅरॅगस या...

View Article


कमी वयात मॅनोपॉज येणं हा त्रास अनुवंशिक असू शकतो का ?

प्रश्न- मी एक मुंबईत राहणारी ३६ वर्षांची महिला आहे.काही महिन्यांपूर्वी माझ्या मासिकपाळीविषयी मला कोणतीही समस्या नव्हती.माझे मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे आहे.मला मासिक पाळी मध्ये अगदी नगण्य वेदना...

View Article


डिलेव्हरीसाठी हॉस्पिटल्समध्ये जाताना तुमच्या सोबत या 23 वस्तू ठेवा !

प्रसुतीसाठी घरातून हॉस्पिटलमध्ये निघण्यापुर्वी तुमची मॅटर्निटी बॅग आधीच तयार ठेवा.अशा वेळी भावनावश न होता विचारपुर्वक ही बॅग भरा.लक्षात ठेवा  फॅशनेबल गोष्टींपेक्षा तुम्हाला आवश्यक असणा-या गरजेच्या...

View Article

गरोदरपणात दुस-या व तिस-या तिमाहीत या टेस्ट नक्की करा

गरोदरपणाचा पहिल्या तिमाहीचा टप्पा यशस्वीपणे पार पडल्यावर तुम्ही दुस-या तिमाहीत प्रवेश करता.पहिल्या तिमाहीत तुम्ही स्वत:ची व्यवस्थित काळजी घेतली असेल तर तुम्हाला गरोदरपणात जास्त त्रास होत नाही.खरंतर...

View Article

स्तनपानाच्या काळात बाळाचे कमी वजन ही तुमच्या चिंतेची बाब आहे का?

प्रत्येक बाळाच्या वजनात वाढ व त्याचा विकास हा त्याच्या प्रकृतीनूसार होत असतो.पण तरीही प्रत्येक आईला तिच्या बाळाच्या वजन वाढीची चिंता सतावत असतेच.बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने जरी बाळाच्या वाढ व...

View Article


या एक्सपर्ट टीप्सने कमी करा परीक्षेचा ताण !

परीक्षा ! या नुसत्या शब्दाच्या उच्चाराने देखील अनेक विद्यार्थ्यांची झोप उडू शकते.अनेक विद्यार्थ्यांना वाटते की परीक्षा नसतीच तर किती बरे झाले असते.पण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा परीक्षा...

View Article

जावेद हबीबच्या या खास टीप्सने वाढवा केसांचे सौंदर्य !

मुलींचे सौंदर्य चेहर्‍यावर जितकं अवलंबून असतं तितकंच त्यांच्या केसांमुळे अधिक खुलते. घनदाट, लांब आणि काळेभोर केस भारतीय स्त्रियांच्या सौंदर्याला चार चांद लावतात. पण केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी केवळ...

View Article

दातांवर डाग पडण्याची समस्या कशी कराल कमी ?

अन्नाचे कण दातावर चिकटून राहिल्यामुळे दातांवर डाग पडतात. त्यामुळे दातांच्या रंगात फरक पडतो. दात पिवळे, चॉकलेटी, हिरवे, ग्रे (करडे) होतात. तोंडाची स्वच्छता राखल्याने दात खराब होण्याचा धोका कमी होईल....

View Article


नवजात बाळाच्या खाण्याबाबतचे ‘७’समज –गैरसमज !

बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त काय द्यावे याबद्दल नवमाता साशंक असतात. त्यामुळे साधारणपणे घरातील वडिलधारीमंडळी  म्हणजे आई, आजी यांचा सल्ला पाळला जातो. वर्षानुवर्षे चालत आलेले गैरसमज आपण आंधळेपणाने पाळतो....

View Article


लोकल अॅपल्स की इंपोर्टेड अॅपल्स- कोणते अधिक आरोग्यदायी आहेत ?

आजकाल भाज्या, फळे विकत घेणे हे एक दिव्यच झाले आहे. कारण अनेक गोष्टी कानावर येतात. उदा. सफरचंद फ्रेश आणि चमकदार दिसण्यासाठी त्यावर मेण लावतात. त्यामुळे आपल्या मनात संघर्ष चालू होतो की नक्की कोणती...

View Article

PCOS बाबतचे ‘६’समज-गैरसमज !

PCOS ही आजकालच्या तरुणींमध्ये सामान्यपणे आढळणारी समस्या आहे. तसंच आजकाल मुलींमध्ये मासिक पाळीची सुरुवात लवकर म्हणजे वयाच्या ७ व्या वर्षी होते. आणि म्हणूनच PCOS बद्दल अधिक माहिती करून घेणे गरजेचे आहे....

View Article

गर्भनिरोधक गोळ्या घेऊनही या ५ चुकांमुळे तुम्ही गरोदर राहू शकता.

जगभरात अनेक महिला अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात.डॉक्टरांच्या मते या गोळ्या फक्त ९९.७ टक्के परिणामकारक असतात कारण त्या घेताना गायनेकॉलॉजीस्टचा सल्ला अगदी तंतोतंत पाळावा...

View Article

चक्कर आल्यानंतर कोणते प्रथमोपचार कराल ?

मेंदूला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास चक्कर येणे, भोवळ येणे अशाप्रकारचा त्रास होतो. चक्कर येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. पण अशावेळेस काही उपचार तात्काळ मिळणे गरजेचे आहे....

View Article


गरोदरपणात हाता-पायावर येणार्‍या सूजेमुळे पाणी कमी प्यावे का ?

गर्भारपणाबद्दल प्रत्येक स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न, शंका असतात. त्याबद्दल अनेक समज-गैरसमज देखील प्रचलित आहेत. गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज ! या गैरसमजामुळे गर्भारपणात अनेक महिला कमी पाणी पितात....

View Article

औषधांमुळे दातांवर डाग पडतात का ?

शुभ्र व चमकदार  दात आपल्या सौंदर्यात भर पाडतात. तसंच आपल्या तोंडाचे आरोग्य उत्तम असण्याचे ते एक लक्षण आहे. पण काही चुकीच्या सवयींमुळे दात खराब होतात, त्यावर डाग पडतात. साधारणपणे कॉफी, चहा, व्हाईन,...

View Article


सुलभ प्रसुतीसाठी ही योगासनं ठरतील अधिक फायदेशीर !

गरोदरपणात शरीराची अधिक काळजी घेण्याची गरज असते.कारण या स्थितीत तुमचे शरीर एका नवीन जीवाची निर्मिती आणि पालनपोषण करीत असते.नियमित योगासने केल्यामुळे तुमचे शरीर गरोदरपण व प्रसूती या दोन्ही स्थितीसाठी...

View Article

दिवसभर उपाशी राहून रात्री भरपूर खाणे योग्य आहे का?

असे अनेक वेळा घडते की संध्याकाळी एखाद्या पार्टीला जाण्यासाठी तुम्ही दिवसभर उपाशी रहाता अथवा कमी खाता कारण संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थावर ताव मारायचा असतो.मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे...

View Article


फोरप्ले मुळे स्त्रिया सेक्ससाठी प्रवृत्त होतात का?

सेक्सच्या बाबतीत स्त्री व पुरुष या दोघांच्याही गरजा निरनिराळ्या असू शकतात.पुरुषांना सेक्सची क्रिया करण्यापुर्वी थोडा वेळ घेणे आवडते.सहाजिकच त्यामुळे पुरुषांना सेक्सपुर्वी फोरप्ले करुन स्त्रीला...

View Article

मुलींना प्रपोज करायचे 10 हटके पर्याय !

तरुणाच्या आयुष्यात एखाद्या आवडत्या तरुणीच्या प्रेमात पडणे ही खुप सुखद भावना असते.प्रेमात पडल्यावर तुम्ही लगेच तिच्यासोबत लग्न करणार आहात की रिलेशनशिपमध्ये रहाणार आहात हा निर्णय महत्वाचा असतो.निर्णय...

View Article

शंकर महादेवन यांनी उलगडला अ‍ॅन्जिओप्लास्टीनंतर आरोग्याकडे पाहण्याचा त्यांचा...

कामाच्या डेडलाईन्स, वेळेवर ऑफिसमध्ये पोहचण्याची धावपळ असे अडथळे पार करून आज 9.30 ते 10 च्या दरम्यान फेसबूकवर असणार्‍या अनेक संगीतप्रेमींसाठी आजची सकाळ स्पेशल होती. अशांपैकी मी एक ! आज सकाळी पहिल्यांदा...

View Article
Browsing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>