Quantcast
Channel: » Marathi
Browsing all 1563 articles
Browse latest View live

Glaucom म्हणजेच काचबिंदूच्या समस्येबाबत खास एक्सपर्ट सल्ला !

डोळ्यातील अंतर्दाब वाढल्यामुळे काचबिंदू होण्याची शक्यता वाढते.काचबिंदू विषयी अनेक समज-गैरसमज असतात.डोळ्यांवर अंतर्दाब येणे म्हणजे काय? त्यावर काय उपचार करण्यात येतात? काचबिंदूचा धोका कमी करण्यासाठी काय...

View Article


दातांच्या आरोग्याबाबत या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

तुम्ही तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी नियमित दोन वेळा दात घासता व वरचेवर फ्लॉस देखील करता.पण ओरल हेल्थसाठी फक्त ऐवढेच करुन चालणार नाही.खरेतर यासाठी लहानपणीच दातांच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक...

View Article


किडनी विकाराच्या रुग्णांसाठी ११ डाएट टीप्स

नॅशनल किडनी फांऊडेशननूसार दहा पैकी एका रुग्णाला किडनी स्टोनची समस्या असते तर एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के लोकांना किडनी विकार असतात.किडनी विकार हा सायलेंट विकार असल्याने त्याची लक्षणे लवकर आढळत नाहीत.पण...

View Article

काश्याच्या वाटीने पायाला मसाज करण्याचे आरोग्यदायी फायदे !

दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. मग ही शारिरीक मरगळ  कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक अपॉईन्टमेंट घेतली जाते. अशा वेळखाऊ आणी खर्चिक...

View Article

या ‘५’आयुर्वेदीक टीप्सने लवकर येणारा मेनोपॉज रोखा !

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पाय वळतात, पोटात दुखत, मूड स्विंग्स होतात. हे सगळं आपण प्रत्येक महिन्यात सहन करतो. त्यामुळे काही वेळेस मासिकपाळी आल्यानंतर आपली चिडचिड होते तर ते येण्यास उशीर झाला तर आपण...

View Article


आयुर्वेदानुसार मधाबरोबर हे ‘४’पदार्थ घेणे ठरते हानीकारक !

मध कोणाला आवडत नाही? त्यात नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सलाड वर किंवा हेल्दी स्मूथीमध्ये घालून तुम्ही मध घेऊन शकता. आयुर्वेदानुसार मधामध्ये अनेक...

View Article

अस्थमावर फायदेशीर असे आयुर्वेदीक उपचार !

झपाट्याने होत असलेले शहरीकरण, सध्याचे वाढलेले प्रदूषण, वाढती लोकसंख्या यामुळे गेल्या काही वर्षांत अस्थमाचे प्रमाण हळूहळू पण नक्कीच वाढले आहे. काही काळानंतर यावर उपाय म्हणून एक शास्त्र समोर आले ते...

View Article

हे पदार्थ मायग्रेनचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरतील !

मळमळणे, उलटी होणे, प्रखर उजेडाचा आणि आवाजाचा त्रास होणे ही मायग्रेनची लक्षणे आहेत. मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी आणि त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तुमच्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करा....

View Article


मासिकपाळी आठवडाभर आधी येण्याचे कारण काय असावे ?

मी ३९ वर्षांची महिला आहे. मला मासिक पाळी वयाच्या १४ व्या वर्षी आली आणि त्यानंतर कायम माझ्या मासिक पाळीचे चक्र ३० दिवसांचे राहीले. पण गेल्याच आठवड्यात मला तारखेच्या एक आठवडा आधीच पाळी आली. असे यापूर्वी...

View Article


पास्ताप्रेमींसाठी हेल्दी पास्ता बनवण्याच्या काही सोप्या पद्धती

पास्ता, पिझ्झा, बर्गर अशा पदार्थांशिवाय आजकाल तरूणांचा दिवसच संपत नाही. घरातील वडीलधारी मंडळी एकतर या पदार्थांना नावं ठेवतात नाहीतर नाकं तरी मुरडतात. पण आपल्या पिढीला केवळ डाळभात खाऊन काही जमत नाही....

View Article

व्यस्त कामाचे स्वरूप असणार्‍या नोकदारांनी स्वतःचे वजन कसे सांभाळावे ?

8-10  तास काम करणं,त्याचा ताण,दिवसभर घेतलेला चुकीचा आहार यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास नक्कीच अडथळा येतो.जर तुम्ही दिवसाचे १० तास काम करत असाल तर तुम्हाला स्वत:साठी पुरेसा वेळ काढणे कठीण जाते.पण जर...

View Article

#धनत्रयोदशी विशेष –आरोग्यरक्षणाची देवता ‘धन्वंतरी’ने दिलेले 4 स्वास्थ्यवर्धक...

 धनत्रयोदशी ( धन्वंतरी जयंती )  अमृतमंथनातून निर्माण झालेली आरोग्यशास्त्राची देवता म्हणजे  ‘धन्वंतरी’ ! आजकाल आपण आजारी पडलो की डॉक्टरांचा धावा करतो. पण आयुर्वेदाचा आणि आरोग्यरक्षणाचा अधिपती धन्वंतरी...

View Article

उटण्याने मिळवा चेहर्‍याच्या या ’4′समस्यांपासून सुटका !

पूर्वीच्या काळी बोचर्‍या थंडीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्यातली मजाच काही और असते. आधी तेलाचा मसाज नंतर उटण्याची  आंघोळ आणि मग फराळावर ताव अशी दिवाळीची सुरवात होत असे. पण फक्त दिवाळीपुरता उटणं मर्यादीत...

View Article


वर्षभर आजारांना दूर करण्यासाठी साजरी करा ‘कोजागिरी पौर्णिमा’

अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ! नवरात्रीचे उपवास संपल्यानंतर आज सर्वत्र कोजागिरीची रात्र जागवली जाते. या रात्री दूध चंद्राच्या प्रकाशकिरणात उकळून त्याचा आस्वाद घेतला जातो. सोबतीला गप्पा आणि...

View Article

कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी महत्त्व !

पूजा – विधींमध्ये कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे.  भारतात नियमित देवपूजेमध्येदेखील चंदनाचा वापर केला जातो. परंतू आपल्या प्राचीन संस्कृतींनादेखील विज्ञानाचा आधार आहे.  मग जाणून घ्या चंदनाच्या टिळा...

View Article


‘माखन चोर’कृष्णाच्या लोण्यात दडले आहेत आरोग्यदायी गुणधर्म !

गोकुळाष्टमी म्हणजे भववान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ! ‘माखन चोर’ असा उल्लेख केला जाणार्‍या बाळकृष्णाच्या अनेक कहाण्यांमध्ये दही- तूप – लोण्याचा समावेश प्रामुख्याने आढळतो. अशा दुग्धजन्य पदार्थांमुळे फॅट...

View Article

मुलांना ‘स्ट्रॉग’बनवतील ‘सुवर्णप्राशन’चे दोन थेंब !

लहान मुलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. बालपणी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांवर त्यांचे भविष्य अवलंबून असते. मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आजकाल बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. मात्र प्राचीन...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

‘विठ्ठल’नामाचा जप सुधारतो हृदयाचे आरोग्य !

आज आषाढी एकादशी ! महाराष्ट्राचे  दैवत  समजल्या  जाणार्‍या  विठूमाऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी कित्येक किलोमीटर पायी चालत पंढरपुरात येतात. या वारीच्या दरम्यान विठू नामाचा गजर केला  जातो. हाच गजर...

View Article

दुधासोबत हे चार पदार्थ खाणे टाळलेलेच बरे !

आपले आरोग्य हे आपल्या खाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे  दिवसभरात पदार्थांची निवड करताना आपण थोडे दक्ष  राहणे आवश्यक आहे. कारण  आपण खात असलेल्या पदार्थांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे एकापाठोपाठ एक...

View Article

या ‘५’कारणांसाठी, जेवताना पाणी पिणे टाळा

जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते. जेवताना पाणी पिणे हे काहींना अगदी गरजेचे वाटते. पण जेवताना पाणी पिणे ही नकळत जडलेली सवय असली तरीही यामुळे तुमचे आरोग्य  धोक्यात येऊ  शकते....

View Article
Browsing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>