Quantcast
Channel: » Marathi
Browsing all 1563 articles
Browse latest View live

कुरळ्या केसांचे सौंदर्य खुलवतील या खास टीप्स !

कुरळे केस नीट सांभाळले तर ते नक्कीच हटके लूक देतात. पण त्यासाठी थोडी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा ते शुष्क, निस्तेज दिसू शकतात. म्हणूनच कुरळ्या केसांना सांभाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी हे...

View Article


पित्ताच्या त्रासामध्ये ‘आंबट फळं’खाणं अधिक त्रासदायक ठरतात का ?

पित्ताचा त्रास होत असल्यास आंबट फळं खाऊ नये असा अनेकांचा समज असतो. मात्र यामध्ये तथ्य नाही असा सल्ला Holistic Nutritionist and Integrative and Lifestyle Medicine expert, Mumbai च्या Luke Coutinho यांनी...

View Article


Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे ’5′संकेत !

कोणताही आजार धोकादायक स्थितीपर्यंत जाण्याआधी शरीर आपल्याला वेळोवेळी त्याचे संकेत देत असतो. परंतू या संकेतांकडे आपल्याकडूनच लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा हृद्यविकाराचे आजार आणि झटका हा सायलंट किलर...

View Article

हिरड्यांतून रक्त येण्याच्या समस्येवर ’6′घरगुती उपाय !

Gingivitis म्हणजेच हिरड्यांना आलेली सूज हा त्रास वेदनादायी असतो. हिरड्यांवर प्लाक जमा झाल्याने दातांप्रमाणेच हिरड्यांचेही नुकसान होते. बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे हिरड्यांमधून रक्त येणं, चावताना वेदना...

View Article

स्त्री शरीरात या ’6′टप्प्यांवर होतात Breast च्या आकारात बदल !

स्त्री शरीराला त्यांचे वक्षस्ठळ अधिक आकर्षक बनवते. अनेकजण ब्रेस्टचा आकार कमी जास्त करण्यासाठी विविध उपायांची, शस्त्रक्रियेची मदत घेतात. मात्र वयोमानानुसार शरीरात होणारे बदल ब्रेस्टच्या आकारात बदल...

View Article


या ’3′घरगुती फ्रुट मास्कने करा सनटॅनच्या समस्येला अलविदा !

पावसाळा सरला आणि आता हळूहळू ऑक्टोबर हीटच्या तडाख्याला सुरवात झाली आहे. या दिवसात अचानक चालणार्‍या उन पावसाच्या खेळात टॅन होण्याचा धोकाही वाढतो. मग विकेंडला घरच्या घरी काही फळांच्या मदतीने त्वचा...

View Article

पायाचे दुखणे टाळण्यासाठी ’5′खास टीप्स !

थकव्यापासून अर्थ्राईटीसच्या त्रासापर्यंत अनेक विविध कारणांमुळे पायांचे दुखणे वाढू शकते. स्नायूंवर ताण आल्याने पायांचे दुखणे अधिक वाढते. म्हणूनच पायांचे दुखणे अधिक तीव्र होऊ नये म्हणून  AktivOrtho चे...

View Article

लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ?

दात काढणं ही प्रक्रिया अत्यंत त्रासदायी असते. मात्र प्रौढांच्या तुलनेत मुलांचे दात काढण्याची प्रक्रिया थोडी कमी त्रासदायक असते. परंतू हा त्रास थोडा अजून कमी त्रासदायी करण्यासाठी Smile Dental Care च्या...

View Article


चॉकलेट बॉय उमेश कामतचा नवा सिक्स पॅक अ‍ॅब्स लूक !

मालिका, नाटक आणि सिनेमांमधून ‘हॅन्डसम हंक’ किंवा ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख असलेल्या उमेश कामतने नवा सिक्स पॅक अ‍ॅब्स लूक सोशल मिडीयावर शेअर केला. उमेशच्या नव्या लूकसाठी घेतलेल्या मेहनतीचे सार्‍यांकडून कौतुक...

View Article


जेवणाच्या पानाभोवती पाण्याचे थेंब का शिंंपडले जातात ?

काही जुन्या रूढी-परंपरा केवळ अंधश्रद्धा किंवा अज्ञान समजून दुर्लक्षित केले जातात. परंतू त्यामागे काही वेळेस वैज्ञानिक आधारदेखील असतो. पूर्वीच्या काळी जमिनीवर बसून जेवणाची रीत असे. जमिनीवर बसून...

View Article

सर्दी-खोकल्याचा त्रास कमी करेल आलं-मीठाचा तुकडा !

पोटदुखीचा त्रास, पचनाचे विकार यांमध्ये  आल्याचा तुकडा फायदेशीर ठरतो. पण यासोबतच कफाचा त्रास कमी करण्यासही आलं तितकेच फायदेशीर ठरते हे तुम्हांला ठाऊका आहे का ? सर्दी-पडशाच्या त्रासावर आल्याचा तुकडा...

View Article

एकाग्रता वाढवण्यासाठी करा ‘ब्रम्हमुद्रा’ !

तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी आहे? मग त्यावर औषधोपचारांआधी ही हस्तमुद्रा नक्की करून पहा. यामुळे शरीरातील उर्जा वाढण्यास तसेच कामावरील लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते....

View Article

या ’7′संकेतांवरून ओळखा त्याचे व्हॉट्स अ‍ॅप चॅट्स तुम्हांला इम्प्रेस करण्याचे...

एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तिच्या तुमच्याबद्दल असणार्‍या भावना सोप्या असतात. समोरच्या व्यक्तीच्या स्वभावातून, तुमच्याशी बोलण्याच्या, पहायच्या रितीभातींमधून  त्याला तुमच्याबद्दल काय वाटत असेल याचा...

View Article


सिझेरियन पद्धतीबाबत हे ’5′गैरसमज आजच दूर करा !

बाळाला जन्म देणं हा अनुभव स्त्रीसाठी अत्यंत वेदनादायी असला तरीही खूप सुखद असतो. मात्र प्रत्येक स्त्रीची नॉर्मल डिलेव्हरी होतेच असे नाही. काही वेळेस स्त्रीची शारिरीक अवस्था, गर्भाची पोटातील स्थिती अशा...

View Article

कोणत्या टप्प्यावर बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी उपचार सुरू करणे गरजेचे ठरते ?

भारतामध्ये सुमारे 3- 31% लहान मुलं, स्त्रिया आणि वयोवृद्ध लोकांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक प्रमाणात आढळून येत आहे. तसेच बद्धकोष्ठतेच्या त्रासाकडे फार गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. आठवड्यातून तीन...

View Article


अ‍ॅन्जिओग्राफीबाबत या ’7′गोष्टी नक्की जाणून घ्या !

छातीत वेदना, अस्वस्थता जाणवणे, श्वास घेताना त्रास होणे, दम लागणे असा त्रास वारंवार जाणवत असल्यास अनेकदा डॉक्टर हृद्यविकाराचा धोका किंवा ब्लॉकेजेसची तपासणी करण्याचा सल्ला देतात. त्यासाठी...

View Article

या ’5′फायद्यांनी मूठभर सुकामेवा सुधारते हृद्याचे आरोग्य !

सुकामेवा आरोग्यदायी असल्याने त्याचा आहारातील समावेश वाढवण्याकडे अनेकांचा कल असतो. गोडाचे पदार्थ, चिक्की, दूध यामधून किंवा थेट सुकामेवा खाणे हितकारी असते. अवेळी लागणार्‍या भूकेवर मात करण्यापासून ते थेट...

View Article


कुत्रा चावल्यानंतर कोणते उपचार घ्यावेत ?

रस्त्यावरील कुत्र्या, मांजरांशी खेळणे अनेकांना आवडते. मात्र पाळीव प्राण्यांशी खेळताना काळजी घेणे आवश्यक आहे.अन्यथा काही आजारांचे संक्रमण किंवा पसार होण्याची शक्यता असते. प्रामुख्याने कुत्र्याच्या...

View Article

ह्रद्यविकाराच्या झटक्यानंतर रुग्णाला वाचवण्यासाठी Cardio Pulmonary...

वाढता ताणतणाव, जीवनशैलीमधील बदल यामुळे तरूणांपासून वृद्धांमध्ये मधूमेह, रक्तदाब आणि हृद्यविकार अशा समस्यांचा धोका वाढला आहे. हृद्यविकाराच्या झटक्यानंतर तात्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे. कारण झटक्यानंतर...

View Article

चिकनगुनियामध्ये सांध्यांचे दुखणे कसे कमी कराल ?

सांध्यांचे दुखणे हे चिकनगुनियाचे एक प्रमुख लक्षण आहे. डेंग्यू सारख्या आजारामध्ये रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याकडे, बॅक्टेरियल इंफेक्शन कमी करण्याकडे अधिक भर दिला जातो. मात्र चिकनगुनियाच्या समस्येमध्ये...

View Article
Browsing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>