‘विठ्ठल’नामाचा जप सुधारतो हृदयाचे आरोग्य !
आज आषाढी एकादशी ! महाराष्ट्राचे दैवत समजल्या जाणार्या विठूमाऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी कित्येक किलोमीटर पायी चालत पंढरपुरात येतात. या वारीच्या दरम्यान विठू नामाचा गजर केला जातो. हाच गजर...
View Articleउपवास विशेष रेसिपी : उपवासाचे कटलेट्स
आज आषाढी एकादशी असल्याने अनेक विठ्ठल-भक्तांचे उपवास असतो. काही जण हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. उपवास असला तरी भूक लागतेच. म्हणून संध्याकाळच्या नाश्त्याला झटपट तयार होणारे हे कटलेट्स नक्की करा....
View Articleबेकिंग सोड्याने हटवा चेहर्यावरील ‘व्हाईटहेड्स’ची समस्या !
अॅक्नेची (पिंपल्स) समस्या कमी करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करत असाल. परंतू ते तुमच्या त्वचेवर परिणामकारक व योग्य असतील तरच तुम्हांला अपेक्षित निकाल मिळू शकतात. पिंपल्सची तयार होण्यापूर्वी ते...
View Articleव्हिडीयो- : ‘मोस्ट ब्युटिफूल’दिसण्यासाठी खास मेकअप टीप्स !
आजकाल मेकअप हा फक्त काही पार्टी किंवा लग्न समारंभापुरता मर्यादित राहिलेला नाही. ऑफिस किंवा कॉलेजमध्ये जाणर्या मुली देखील उठावदार दिसण्यासाठी नियमित किमान मेकअप करतात. पण मेकअप करताना नेमकी कोणती...
View Articleभारताचे ‘मिसाईल मॅन’अब्दुल कलाम यांचे निधन !
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम (84) यांचे शिलॉंगमध्ये आज (27 जुलै) निधन झाले. शिलॉन्ग येथील आयआयएमच्या कार्यक्रमात ते बोलत असताना अचानक मंचावर कोसळले. तातडीने त्यांना नजीकच्या...
View Article‘जलनेती’- श्वसनविकारांना दूर करणारा घरगुती उपाय
‘योग’ शास्त्राचं मूळ हे भारतात आहे. त्यामुळे निरोगी स्वास्थ्यासाठी योगविद्येच्या मदतीने अनेक आजारांवर मात करता येते हे आपल्याला ठाऊक असेलच. योगप्रकारांप्रमाणेच ‘जलनेती’ हादेखील असाच एक प्रकार आहे....
View Articleकाळामिरी खा, वजन घटवा !
अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी, चटपटीत पदार्थांना चटकदार बनवण्यासाठी तुम्ही मिरपूड आहारात घेत असाल. पण वजन घटवण्यासाठी ‘मिरपूड’ मदत करते हे तुम्हांला ठाऊक आहे का ? मिरपूड पदार्थांवर भूरभूरल्यास शरीर...
View Articleया ‘बीयांचे’मिश्रण झटपट हटवेल बद्धकोष्ठतेचा त्रास !
तुमच्या खाण्यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. हा सल्ला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार्या लोकांसाठी अगदी अचूक ठरतो. अरबट चरबट खाणे, जंक फूड अशा पचायला कठीण असणार्या पदार्थांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक...
View Articleडबल चीन आणि थायरॉईड सारख्या समस्यांवर प्रभावी योगासनं !
‘योगशास्त्राचा’ उगम भारतात झाला. अनेक आजारांवर मात करण्याची क्षमता योगासनामध्ये आहे. ‘वाढते वजन’ हे थायरॉईडचे एक प्रमुख लक्षण आहे. अशावेळी वजन वाढल्याने कमरेचा घेर वाढणे, डबल चीन अशा समस्या वाढतात....
View Articleगुरूपौर्णिमा विशेष : वाकून नमस्कार करण्याच्या प्रथेमध्ये दडलीत ‘८’आरोग्यदायी...
व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमा ! प्रत्येकाच्या आयुष्यात आई, वडील आणि गुरूंना विशेष स्थान असते. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशिर्वादानेच आपण जीवनात प्रगती करू शकतो. ज्ञानाचे उगमस्थान समजल्या...
View Articleहॅपी फ्रेंडशिप डे : तुम्ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’तील कोणतं ‘पात्र’आहात ? (QUIZ)
यंदाचा फ्रेंडशीप डे (2 ऑगस्ट) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय . ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील मित्रांप्रमाणेच तुम्हीही यंदा धमाल, मस्ती आणि सरप्राईझची तयारी करताय ना ? मग ‘डी 3′ मधील गॅंगप्रमाणे...
View Articleटोमॅटो –त्वचेचे आरोग्य सुधारणारे घरगुती टोनर
तुमच्या त्वचेवरील छिद्रं (रंध्र) कमी करण्यासाठी बाजारात मिळणारी काही ‘टोनर’वापरत असाल. परंतू आपल्या घरात असलेले ‘टोमॅटो’ हे नैसर्गिक टोनर आहेत. हे तुम्हांला ठाऊक आहेत का ? त्वचेवरील छिद्र मोठी झाली की...
View Articleसाप्ताहिक भविष्य आरोग्याचे ! ( 3ऑगस्ट – 9 ऑगस्ट)
मेष –: पचनात बिघाड झाल्याने तुमचा हा आठवडा थोडा त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हांला कामाला दांडी मारून घरीच आराम करावा लागेल. हृदयविकाराच्या रुग्णांनी विशेष दक्षता घेऊन व्यायाम करावा....
View Articleउपवास विशेष-: राजगिर्याचा उपमा
आज संकष्टी चतुर्थी ! तुम्ही उपवासाला साबुदाण्याची खिचडी, राजगिर्याच्या पुर्या, थालिपीठ नक्की करून पाहिले असेल पण पचायला हलका आणि झटपट होणारा राजगिर्याचा उपमा तुम्ही कधी करून पाहिला आहे का ? चला...
View Articleसायकल चालवून कसे घटवाल परिणामकारक वजन !
तुम्हांला खास वेळ काढून जिममध्ये घाम गाळायला आवडत नाही ? मग वजन घटवा ’8′ मजेशीर व्यायामप्रकारा संगे ! पण सायकलिंग हा एक देखील वजन घटवण्याचा एक स्वस्तात मस्त पर्याय आहे. आजकाल ट्राफिकच्या आणि टोलेजंग...
View Article‘ओव्हरनाईट’पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !
घरात एखादा लग्न-समारंभ किंवा तुम्ही एखाद्या पार्टीसाठी एक्साईट असतानाच अचानक येणारा ‘पिंपल’ तुमच्या सार्या आनंदावर पाणी फिरवून जातो. अशावेळी नकळत तो फोडण्याचा मोह अनेकांना होतो. पण यामुळे चेहर्यावर...
View Articleया घरगुती मिश्रणाने पचनाचे विकार आणि वजनही घटवा
बर्याचदा बाहेरचे खाणे, कामाचा थकवा, सतत चहा कॉफी पिणे तसेच खूप वेळ उपाशी राहणे अशा आरोग्याची हेळसांड करणार्या तुमाच्या सवयी पचनाचे विकार, बद्धकोष्ठता, पित्त, गॅस अशा समस्यांना आमंत्रण देते....
View Articleकांद्याने हटवा केसगळतीची समस्या !
पदार्थांची चव वाढवायला, काही आजारांमध्ये प्राथमिक उपचार म्हणून ‘कांद्या’चा वापर केला जातो. हे तुम्हांला ठाऊक असेलच पण आजकाल आबालवृद्धांना भेडसावणारी केसगळतीची समस्या रोखण्यासाठीही ‘कांदा’ हा अतिशय...
View Articleया ’7′आरोग्यदायी कारणांसाठी जरूर मारा ‘चिकन’वर ताव !
तांबडा-पांढरा रस्सा ते अगदी चिकन सूप आणि सुकं – ओलं चिकन ते लॉलीपॉप.. महाराष्ट्राच्या विविध प्रांतात चिकन-मटण बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुढील आठवड्यांत श्रावण सुरू होत असल्याने घराघरांत...
View Articleमधूमेहींनो ! जांभूळ खा आणि ब्लड-शुगर नियंत्रणात ठेवा
मधूमेहावर रामबाण उपाय म्हणून कारल्याचा रस सुचवला जातो. पण तुम्हांला त्याच्या अतिशय कडवट चवीमुळे तुम्ही टाळाटाळ करताय ? मग मधूमेहावर चविष्ट आणि रामबाण घरगुती उपाय म्हणजे ‘जांभूळ’ ! प्राचीन काळापासून...
View Article