आजकाल मेकअप हा फक्त काही पार्टी किंवा लग्न समारंभापुरता मर्यादित राहिलेला नाही. ऑफिस किंवा कॉलेजमध्ये जाणर्या मुली देखील उठावदार दिसण्यासाठी नियमित किमान मेकअप करतात. पण मेकअप करताना नेमकी कोणती उत्पादन वापरावीत? व त्वचेच्या प्रकारानुसार कधी कोणता मेकअप करावा याबद्दल बर्याचजणी गोंधळलेल्या असतात. याचसाठी सौंदर्यतज्ञ पुर्वा देव्हारे यांनी मेकअप करताना मुलींनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी व कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल दिलेली ही विशेष माहिती-
संबंधित दुवे -
व्हिडीयो: या मान्सून मेकअप टीप्सनी रहा पावसाळ्यातही ‘ मोस्ट ब्युटीफुल’ !
छायाचित्र सौजन्य – Getty Images
व्हिडियो सौजन्य – zee 24 taas / Youetube
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.