Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डबल चीन आणि थायरॉईड सारख्या समस्यांवर प्रभावी योगासनं !

$
0
0

‘योगशास्त्राचा’ उगम भारतात झाला. अनेक आजारांवर मात करण्याची क्षमता योगासनामध्ये आहे.  ‘वाढते वजन’ हे थायरॉईडचे एक प्रमुख लक्षण आहे. अशावेळी वजन वाढल्याने कमरेचा घेर वाढणे,  डबल चीन अशा समस्या वाढतात. यावर वैद्यकीय औषधांबरोबरच तुम्ही काही योगासनांचादेखील वापर करू शकता. बॉलच्या सहाय्याने केले जाणारे हे काही व्यायाम तुम्हांला हमखास दिलासादायक ठरतील..

संबंधित दुवे -

थायरॉइडच्या या ’6′ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका !

छायाचित्र सौजन्य – Getty  Images

व्हिडियो सौजन्य –  zee 24 taas / Youetube

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>