मिलिंद सोमण ठरला ‘आयर्नमॅन’ ! वयाच्या पन्नाशीत जिंकली जगातील सर्वात...
जगात सर्वांत आव्हानामक समजली जाणारी ट्रायक्लॉन आयर्नमॅन स्पर्धा नुकतीच झुरीच ( स्वित्झरलंड) येथे पार पडली. यंदाच्या वर्षी अभिनेता, मॉडेल आणि धावपटू मिलिंद सोमण याने या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले...
View Articleबाळाला मांसाहार भरवताना या ‘७’गोष्टींची काळजी घ्या !
मांसाहारी पदार्थांमधून मुबलक प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. तसेच मांसाहारी पदार्थ खाल्याने स्नायू बळकट होतात व मुलांची शक्ती वाढण्यासही मदत होते. परंतु बाळ साधारणत: एक वर्षाचे होइपर्यंत, त्याला मांसाहारी...
View Articleमोहरीने करा ‘सांधेदुखी’वर मात
रुमेटाइड अर्थ्रायटिस (आमवात – वाताचा एक प्रकार) हा आजार लवकर बरा होत नाही तसेच याची लक्षणे रुग्णाला अकार्यक्षम करतात. असह्य सांधेदुखी आणि कडकपणामुळे अगदी साधी-सोपी कामेही अवघड वाटू लागतात. औषधांनी हा...
View Articleभाजण्यावर करा हे ‘७’घरगुती उपाय
घरातली छोटी-मोठी कामे करताना बऱ्याचदा चटका बसतो किंवा भाजते. विशेषत: स्वयंपाकघरात काम करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती...
View Articleउपवास विशेष रेसिपी : कंदमुळांची टिक्की
खरतर एकादशी आणि दुप्पट खाशी ! असे म्हटले जाते. कारण उपवास म्हटला की, त्या विचारानेच भूक अधिक लागते. मग अशावेळेस तूपकट पदार्थ अधिक खाल्ल्यास पित्ताचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच यंदाच्या...
View Articleडार्क सर्कल्स हटवण्याचा घरगुती उपाय !
डोळ्यांभोवती काळी वर्तुळे (डार्क सर्कल्स) असल्यास तुम्ही खूप थकलेले व दमलेले दिसता आणि यावरून डोळ्यांची काळजी घेण्याची वेळ आली आहे हे ही लक्षात येते. डोळ्यांभोवती असणारी ही काळी वर्तुळे हटवण्यासाठी...
View Articleसलग 12 वेळेस ‘आयर्नमॅन’जिंकणार्या ‘कौस्तुभ राडकर’ची खास हेल्थ सिक्रेट्स !
नुकत्याच स्वित्झरलंड येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार्या 7 जणांपैकी कौस्तुभ राडकर, हिरेन पटेल, पृथ्वीराज पाटील आणि मिलिंद सोमण यांनी विजेतेपद पटकावले आहे. भारतासारख्या...
View Articleवजन घटवायचयं ? मग जेवणाआधी खा हे ’3′पदार्थ !
वजनावर नियंत्रण नसल्याने तुमचं सौंदर्य तर धोक्यात येतेच पण त्याचबरोबर शरीरात अनेक गुंतागुंतीचे आजार निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तुमच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण्यावर ताबा ठेवा, नियमित...
View Articleसाबुदाण्याचे ‘७’आरोग्यदायी फायदे !
आषाढी एकादशी अवघ्या ५-६ दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी एकादशीला अनेक जण उपवास करतात. उपवास म्हटले की, साबुदाण्याची खिचडी आली. कसाव्हाच्या झाडापासून मिळणाऱ्या स्टार्चपासून साबुदाणे तयार केले जातात....
View Articleमहाराष्ट्रात ‘उत्पादित’तंबाखूवरही बंदी, एफडीएचा निर्णय
महाराष्ट्रात गुटखा, तंबाखूवर गेल्या 2 वर्षांपासून बंदी घालण्यात आली होती. मात्र आता केशर, मेंथॉल अशा स्वादयुक्त पदार्थ मिश्रित तंबाखूवरही बंदी घालण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे....
View Articleहिपॅटायटिस –कारणे, लक्षणं आणि निदान !
हिपॅटायटीस हा व्हायरल इंफेक्शनमुळे पसरणारा आजार आहे. या संसर्गामुळे यकृताच्या कार्यावर आघात करतो. हिपॅटायटीसचे ए, बी, सी, डी, इ असे पाच प्रकार आहेत. त्यामुळे आजाराची गंभीरता लक्षात घेता लीवर (यकृत)...
View Articleपवित्र तुळशीमध्ये लपले आहेत सौंदर्यवर्धक गुणधर्म !!
प्राचीन काळापासून तुळशीच्या झाडाला पवित्र मानले जाते. या औषधी झाडाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याचबरोबर तुमचे सौंदर्य खुलवण्यातही तुळस महत्त्वाची भूमिका निभावते. तुळशीमध्ये जंतूनाशक व अँटि-बॅक्टेरियल...
View Articleआषाढी एकादशी विशेष : हेल्दी आणि टेस्टी ‘मूगडाळीची खीर’
आषाढीच्या दिवसभराच्या उपवासानंतर रात्री काय खावे – हा प्रश्न तुमच्या मनात रेंगाळतोय ? मग यावर ‘मूगडाळीची खीर’ हा उत्तम पर्याय आहे. खीर किंवा शिर्याच्या स्वरूपात केला जाणारा हा प्रकार आषाढीला...
View Articleव्हिडियो: जिम नाही, ‘बेली डान्स’करून रहा अॅन्ड फाईन !
निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप याचसोबत नियमित व्यायाम करणे देखील गरजेचे आहे. पण धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी जिममध्ये जायला अनेकांना वेळ नसतो. यामुळे कामाचा तणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे...
View Articleमुलींच्या या ’5′वागणूकींवरून नका ठरवू त्यांची ‘नियत’!
रामायणातील गौतम ऋषी, इंद्र आणि अहिल्याची गोष्ट आपल्या परिचित असेल. याच पौराणिक कथेचा आधार घेऊन सुजय घोष दिग्दर्शित ‘अहिल्या’ ही बंगाली भाषेतील शॉर्ट फिल्म सध्या सर्वत्र चांगलीच गाजतेय. आपल्या ‘बोल्ड’...
View Articleगाजराने वाढवा केस आणि त्वचेचे सौंदर्य !
स्वादिष्ट गाजरामध्ये मुबलक प्रमाणात बिटा-केरोटिन, अँटि-ऑक्सिडंट्स, मिनरल्स व ‘व्हिटॅमिन ए’ हे घटक असतात. गाजर आपले त्वचा, डोळे, दात, केस आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी अतिशय आरोग्यदायी असते. मग जाणून घ्या,...
View Articleलिंबूपाणी- ‘किडनीस्टोन’ची समस्या दूर करणारा नैसर्गिक उपाय !
किडनीमध्ये मिनिरल सॉल्ट म्हाणजेच कॅल्शियम आणि साचून राहिल्यास त्याचे मूतखड्यामध्ये रुपांतर होते. मूत्रवाहिनीतून छोटे तुकडे आणि टाकाऊ घटक सहज बाहेर पडतात परंतू मोठे खडे बाहेर पडू शकत नसल्याने ते अडकून...
View Articleउपवास विशेष रेसिपी : केळाच्या साटोऱ्या
उपवासाला बऱ्याचदा तिखट पदार्थ बनवले जातात. पण त्याबरोबर एखादी स्विटडिश असली तर मजा येईल ना ! म्हणूनच या एकादशीला तिखट फराळाबरोबर केळ्याच्या या गोड सारोट्या बनवायला विसरू नका. साहित्य – केळी गूळ...
View Articleमहराष्ट्रात दारुबंदीची शक्यता, मुख्यमंत्री अहवाल पाहून घेणार निर्णय
गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या तीन जिल्ह्यात असलेली दारूबंदी लवकरच महराष्ट्रभर लागण्याची शक्यता आहे. राज्यसरकारच्या पावसाळी अधिवेशनात आमदार जोगेंद्र कावडे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी...
View Articleसाप्ताहिक भविष्य आरोग्याचे ! ( 27जुलै – 2 ऑगस्ट)
मेष –: आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी अगदी ठणठणीत आहे. परंतू काहींना पचनाचा त्रास संभवण्याची शक्यता आहे. काही घरगुती उपचारांनी हा त्रास आटोक्यात आणण्यास तुम्हांला यश येईल. मधुमेहींनी...
View Article