निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप याचसोबत नियमित व्यायाम करणे देखील गरजेचे आहे. पण धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी जिममध्ये जायला अनेकांना वेळ नसतो. यामुळे कामाचा तणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्य बिघडते, वजन वाढते. म्हाणूनच काही गंमतीशीर आणि आनंददायी प्रकारातून वजन आटोक्यात ठेवण्याचा एक उपाय म्हणजे – ‘ बेली डान्स’ . (‘बिझी’ यंगब्रिगेडसाठी खास वजन घटवण्याच्या टीप्स !!)
मग पहा ‘बेली डान्सने’ कस घटवाल तुमचं वजन
याचबरोबर बेली डान्स – गर्भारपणानंतर वजन घटवण्याचा हेल्दी उपाय !
संबंधित दुवे
व्हिडियो: झुंबा डान्सस्टाईलने वजन ठेवा आटोक्यात
Translated By - Dipali Nevarekar
व्हिडीयो सौजन्य – Zee 24 taas/ youtube channel
छायाचित्र सौजन्य – shutterstock
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.