या ’4′गोष्टींवरून ओळखा तुमच्या शरीरातील फॅट कमी झालेत की वॉटर वेट ?
तुम्ही वजन काट्यावर उभे रहाता आणि तुम्हाला अचानक एक किलो वजन कमी झाल्याचा सुखद धक्का बसतो.पण जास्त आनंदी होऊन काहीही खाण्याआधी जाणून घ्या की खरंच तुमच्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी झाली आहे की तुम्ही...
View Articleकाविळचा त्रास कमी करण्यासाठी ऊस कसा ठरतो फायदेशीर ?
पावसाळ्याच्या दिवसात दुषित अन्न आणि दुषित पाण्याचा पुरवठा होण्याची दाट शक्यता असते. यातूनच आजारपण वाढतात. दूषित पाण्याचा शरीरात प्रवेश झाल्याने कावीळ, गॅस्ट्रो यासारखे अनेक साथीचे आजार पसरतात. अनेकांना...
View Articleफळांच्या रसात बर्फ घालून घेणे योग्य आहे का ?
त्वचा, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फळे फायदेशीर ठरतात. परंतु, अनेकदा फळे खाण्याऐवजी फळांचा रस घेतला जातो. फळांच्या रसात क्रश केलेला बर्फ घालून पिणे अनेकांना आवडते. तुम्ही ज्यूस सेंटरवर ज्यूस तयार करताना...
View Articleया आरोग्यदायी फायद्यांसाठी अवश्य घ्या लोण्याचा आस्वाद !
तुम्ही कधी ताक घुसळून लोणी काढलंय ? किंवा आईला, आजीला लोणी काढताना बघितलंय ? बघितलं असेल तर लोणी काढताना त्याचा एक गोळा पटकन पोटात गेला असेल. आजीकडून कृष्ण लोणी चोरून खात असल्याच्या गोष्टी आपण ऐकल्या...
View Articleदालचिनी- मासिकपाळीतील क्रॅम्प व अति रक्तस्त्रावावर गुणकारी
मासिकपाळीतील तीव्र क्रॅम्प मुळे महिलांना दैनंदिन व्यवहार करणे देखील कठीण होते.अनेक महिला या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात मात्र मासिकपाळीतील या समस्यांवर काही घरगुती औषधे व उपाय गुणकारी...
View Articleया ’3′समस्यांना दूर ठेवण्यासाठी हळदीसोबत काळामिरी हवीच !
अगदी सर्दी खोकल्याच्या त्रासापासून कॅन्सरचा धोका कमी करण्याची क्षमता आपल्या स्वयंपाकघरातील काही मसाल्यांमध्ये आणि हर्ब्समध्ये आहेत. प्रामुख्याने हळद आणि काळामिरी अनेक समस्या कमी करण्यास मदत करतात....
View Articleकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल बटाट्याचा रस !
कच्च्या बटाट्याचा रस डार्क सर्कल्स, पिगमेंटेशनसाठी उपयुक्त असतो, हे आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. परंतु, त्याचे इतर फायदे आपल्याला माहित नाहीत. Luke Coutinho, M.D. (Alternative Medicine and Holistic...
View Articleसायकलिंग केल्याने मांड्या बल्की होतात का ?
वजन कमी करण्यासाठी सायकलिंग करणे फायदेशीर ठरते. परंतु, सायकलिंगमुळे मांड्या बल्की म्हणजे फुगीर दिसतात, असे अनेकांना वाटते. हे खरे आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही V’s फिटनेस स्टुडिओच्या फिटनेस...
View Articleउत्तर दिशेला डोकं करून झोपण्याची सवय आरोग्यावर करते हा गंभीर परिणाम !
आजकाल प्रत्येकजण घराची निवड करताना वास्तूशास्त्र पाहतो. वास्तूशास्त्रानुसार घराचा दरवाजा कुठे आहे ? स्वयंपाकघर कुठे आहे ? जेवायची जागा कशी आहे ? हे तपासून पाहतो. पण तुमची झोपण्याची स्थिती काय आहे? डोके...
View Articleरडताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा का येतात?
एलिझाबेथ गिल्बर्टने तिच्या ‘इट,प्रे,लव’ या पुस्तकामध्ये लिहीले आहे की,”रडल्याबद्दल माफी मागू नका कारण या भावनेशिवाय माणूस केवळ रोबट आहे.” डोळ्यातून अश्रू येणे ही मनातील भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम...
View Articleगरोदरपणात सेक्सचा आनंद घेण्यापूर्वी या गोष्टींचे भान अवश्य ठेवा !
अनेक जोडप्यांना असे वाटत असते की गर्भधारणे नंतर सेक्स केल्यास गर्भाला त्रास होऊ शकतो अथवा प्रेगन्सीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.खरंतर गर्भधारणे नंतर सेक्स करणे सुरक्षित असते.असे असले तरी गर्भधारणे...
View Articleउच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवायला टोमॅटो फायदेशीर !
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा आणि टोमॅटोशिवाय काही भाज्यांचा विचारच केला जाऊ शकत नाही. भाज्यांची ग्रेव्ही वाढवण्यासाठी आणि आंबटगोड चव देणार्या टोमॅटोमध्ये अनेक गुणकारी घटकही आहेत. हृद्याचे कार्य...
View Articleएकटेपणाच्या भितीमुळे तुम्ही ब-याचदा या ६ चुका करता.
माणूस हा समाजशील प्राणी असल्यामुळे तो समाजामध्ये रहातो.माणसाला एकटे जगणे शक्य नसते.सहाजिकच माणसाला एकटेपणाची भिती वाटू लागते.एकटे जीवन कंठीत करणे अवघड व असह्य असू शकते या भितीतूनच मग काही चुका...
View Articleनैराश्यावर मात करण्यासाठी औषधांसोबतच फायदेशीर ठरतील हे होलिस्टिक उपचार !
भारतामध्ये वीस पैकी एक व्यक्ती नैराश्याने ग्रस्त आहे.नैराश्य ही समस्या चिंताजनक असून त्याचा अनेक गोष्टींवर प्रभाव पडत असतो.या आजारपणाची लक्षणे ओळखून काही महत्वाची पाऊले उचलल्यास तुम्ही नैराश्यावर उपचार...
View Articleया कारणांसाठी करियर आणि बाळ सांभाळणाऱ्या स्त्रियांसाठी Maternity leave हवीच !
जर तुम्ही नोकरदार स्त्री असाल तर गरोदर राहिल्यावर तुमच्या मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे मॅटर्नीटी लिव्हचा. बाळ झाल्यानंतर पुन्हा कामाला जाण्याची योग्य वेळ कोणती, याबाबत अनेक महिला साशंक असतात....
View Articleया कारणांसाठी गरोदरपणात glucose challenge test करायलाच पाहिजे !
गरोदरपणाच्या काळात दुसर्या तिमाहीत किंवा 24 ते 28 व्या आठवड्यात ग्लुकोज चॅलेन्ज टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. या टेस्ट द्वारा गरोदरपणाच्या काळात स्त्रीला मधूमेहाचा त्रास जडलाय का ? याची तपासणी केली...
View Articleगरोदरपणात ब्रेस्ट मसाज करणे गरजेचे आहे का ?
गरोदरपणात इतर सगळी काळजी घेतली जाते. पण ब्रेस्टची योग्य काळजी घेण्याकडे अनेक महिलांचे दुर्लक्ष होते. गरोदरपणात ब्रेस्टमध्ये अनेक बदल होतात. दूध तयार करणे, हार्मोनल चेंजेसला प्रतिसाद देणे अशा अनेक...
View Articleहिपॅटायटीसग्रस्त रुग्णांनो पाळा ही आहाराची पथ्यपाणी !
हिपॅटायटीस हे एक यकृताचे इनफेक्शन आहे.सामान्यत: हे इनफेक्शन व्हायरसमुळे होते.यावर अॅन्टी-व्हायरल औषधांचे उपचार केले जातात.हिपॅटायटीस इनफेक्शन होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.लवकर बरे होण्यासाठी...
View Articleब्लॅकहेड रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही Pore strips वापरता का?
Pore strips हे सध्या विशेषत: इंटरनेटवर लोकप्रिय असलेले एक स्कीन केअर प्रॉडक्ट आहे.आपण ब-याचदा ब्लॅकहेड्स व स्कीन पोअर दूर करण्यासाठी इंस्टाग्राम अथवा युट्यूबवर शेअर केलेले Pore strips चे व्हिडीओ...
View Articleआयुर्वेदानुसार ही आहे झोपेतून उठण्याची योग्य पद्धत !
दिवसभर थकल्यानंतर बिछान्यावर पडल्या पडल्या झोपावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते. लवकर झोपणे आणि लवकर उठणे आरोग्यासाठी जसे फायदेशीर असते. तसंच झोपल्यानंतर उठताना योग्य पद्धतीत उठल्यास फायदा होतो. या ‘५’...
View Article