या ४ कारणांसाठी सिझेरियन डिलीव्हरीचा निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा.
देशभरात सध्या सिझेरियन डिलीव्हरीची संख्या कमी होणे हा चर्चेचा विषय आहे.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नूसार सध्या देशभरात सिझेरियन डिलीव्हरीचे प्रमाण हे १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही.मात्र...
View Articleडोके, मान, पोट दुखत असताना नेमके कसे झोपावे ?
डोके, पोट काहीही दुखत असेल तर आपण त्यावर औषधे घेणे पसंद करतो. पण या सगळ्यावर आराम मिळण्यासाठी आणि तुमचा मूड सुधारण्यासाठी झोप घेणे गरजेचे आहे. परंतु, डोके दुखू लागल्यास किंवा मासिक पाळीत पोटात-पायात...
View Articleऔषधं घेताना नेमके किती पाणी प्यावे ?
मुळातच औषधे घेणे हे अतिशय कंटाळवाणे काम आहे. कशीबशी ती पोटात उतरवली जातात. परंतु, औषधे घेताना महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. औषधे घेताना तुम्ही पुरेसं पाणी पिता की नाही, याबद्दल तुम्हाला काही माहित आहे?...
View Articleजन्मतः गर्भाशय नसलेल्या स्त्रियांना कोण कोणते त्रास जाणवू शकतात ?
तुम्ही किडनी, हृद्य किंवा यकृताचं प्रत्यारोपण याबद्दल ऐकलं असेल पण गर्भाशयाचे प्रत्यारोपणदेखील होते हे तुम्हांला माहित आहे का ? नुकतेच भारतात पुण्यातील गॅलेक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्युटमध्ये दोन...
View Articleगरोदरपणात हायपरटेंशन बाबत काळजी घेणे का गरजेचे आहे?
गरोदरपणाच्या काळात रुटीन चेक-अप दरम्यान अनेक महिलांना gestational hypertension चे निदान होते. झेन हॉस्पिटलच्या गायनेकॉलॉजिस्ट डॉ.गौरी गोरे यांच्यामते या समस्येला Pregnancy-Induced Hypertension (PIH)...
View Articleकेमोथेरपीला प्रतिसाद न देणार्या कॅन्सरवर कसे केले जातात उपचार ?
कॅन्सरवर उपचार करायचा म्हणजे पहिली डोळ्यासमोर येणारी गोष्ट म्हणजे केमोथेरपी. पण प्रत्येक कॅन्सर केमोथेरपीला प्रतिसाद देतोच असे नाही. यकृताचा कॅन्सर किंवा त्वचेचा कॅन्सर केमोथेरपीला प्रतिसाद देत नाही....
View Articleटॅटू काढून टाकण्यापूर्वी या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या !
उत्साहाच्या भरात अनेकदा अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी टॅटू काढले जातात. काहीजण आपल्या साथीदारचे नाव टॅटूमध्ये बनवतात. पण कालांतराने नात्यात दूरावा आल्यानंतर तेच नाव नकोसे वाटते. अशावेळेस टॅटू काढून...
View Articleचहा, कॉफी पिण्याआधी पाणी का प्यावे ?
भारतीय म्हणजे चहाप्रेमी. इथे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांच्या दिवसाची सुरवातच चहा-कॉफी घेण्याने होते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता? असा जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर...
View Articleगरोदरपणात तोंडाचे आरोग्य तपासणे गरजेचे आहे का ?
गरोदर असताना दातांचे आरोग्य तपासून बघावे का ? हा प्रत्येक गरोदर स्त्री ला पडणारा प्रश्न आहे. स्त्री रोग तज्ज्ञांकडे नियमित चेक अप्स केल्यानंतर फार कमी स्त्रिया डेन्स्टिस्टकडून दातांचे आरोग्य तपासून...
View Articleजोडीदाराच्या मृत्यूनंतर स्वत:ला कसे सांभाळाल ?
जोडीदाराचा मृत्यू ही जीवनातील एक फार दु:खद घटना असते.या घटनेमुळे तुम्ही जीवन जगण्याचा आनंदच गमावून बसता.जोडीदारानंतर तुम्हाला आधार देणारी सासरची व माहेरची अनेक माणसे तुमच्या जीवनात असली तरी जोडीदाराची...
View Articleऑटिस्टिक मुलांसोबत संवाद वाढवायला मदत करतील या ८ टीप्स
ब-याचदा मुलांमधील ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर स्विकारणे त्या मुलाच्या पालक व कुटूंबियांना अवघड जाते.ऑटिस्टिक मुलांच्या पालकांची जीवनशैली नेहमीच त्रासदायक व तणावग्रस्त असते असे नाही.ऑटिझम या विकाराविषयी...
View Articlechronic constipation चा त्रास म्हणजे काय ?
सकाळी उठल्यावर पोट साफ झाले की सारा दिवस सुरळीत जातो. पण काहींना सकाळी शौचाला होत नाही. पोट साफ न झाल्याने त्याचा परिणाम दिवसभराच्या कामावर होतो. एखाद दोन दिवस पोट साफ न होणं, चिड चिड होणं,...
View Articleपुदीन्याचा चहा – PCOS ची समस्या आटोक्यात आणणारा नैसर्गिक उपाय
स्त्रियांमध्ये वाढणार्या PCOS च्या समस्येमुळे चेहर्यावर अनावश्यक केस वाढणं आणि अॅक्नेचा त्रास हे अत्यंत त्रासदायक असतात. या समस्येला hirsutism म्हणतात.शरीरातील androgens चे प्रमाण वाढल्याने हा त्रास...
View Articleमासिकपाळीच्या काळात गॅस बाहेर का पडतो ?
मासिक पाळी येण्यापूर्वी पोटात दुखू लागते, पाय दुखतात, जड होतात, कंबर दुखते, शरीर जाड झाल्यासारखे वाटते. तसंच मासिकपाळीच्या काळात इतर वेळेपेक्षा शरीरातून अधिक गॅस सोडला जातो का ? ही समस्या तुमच्या...
View Articleहेल्दी रेसिपी- पनीर भुर्जी सँडविच
भेळ, पाणीपुरी यापेक्षा सँडविच नक्कीच हेल्दी आहे. सकाळच्या घाईत बनणारा हा पदार्थ मुलांना आवडत असल्याने त्यांच्या डब्यात देण्यास ही चांगला पर्याय आहे. रात्री कामावरून उशिरा आल्यावर सँडविच पटकन बनतं आणि...
View Articleया ’6′प्रकारे थायरॉईडचा त्रास ठरू शकतो तुमच्या गरोदरपणातील अडथळा !
गर्भधारणा तेव्हाच यशस्वीपणे होऊ शकते जेव्हा तुमच्या शरीरातील सर्व कार्य सुरळीत होत असते.शरीरातील अनेक अवयव त्यांचे कार्य यांचा संबंध गर्भधारणेशी येत असतो.थायरॉईड ग्रंथीचा देखील तुमच्या गर्भधारणेवर...
View Articleथायरॉईडच्या पातळीमध्ये असतुंलन निर्माण होण्याची १० कारणे
थायरॉईड ग्रंथी शरीरातील हॉर्मोन्स (T3 व T4) च्या निर्मिती व नियंत्रणासाठी जबाबदार असते.हे हॉर्मोन्स तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम,मूड व लैगिंक आरोग्याबाबत महत्वाची भुमिका बजावत असतात.निरोगी आयुष्यासाठी...
View ArticleWorld Thyroid Day: Hypothyroidism नियंत्रणात ठेवण्यासाठी 9 डाएट टीप्स !
Hypothyroidism या समस्येमध्ये थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय झाल्यामुळे थायरॉईड हॉर्मोन्सची निर्मिती कमी होते परिणाम शरीराच्या कार्यामध्ये काही बिघाड होण्यास सुरवात होते. हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे मूड...
View Articleमहिन्याभरात खांदे मजबूत करतील ही ’5′योगासनं
शरीरामध्ये खांदा हा अवयव फारच महत्वाचा आहे.खांद्यामुळे माणसाला उभे रहाणे,झोपणे,उठणे अशा अनेक हालचाली सहज करण्यास मदत होते.या हालचाली करण्यासाठी खांद्यामधील सांध्याची हालचाल महत्वाची ठरते.खांद्याचा...
View Articleथायरॉईडचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील हे ’5′आयुर्वेदीक उपाय !
शरीरात थायरॉईड ग्रंथींच्या कार्यामध्ये बिघाड झाला की थकवा जाणवणं मनाची अस्वथता वाढणं, सतत अंगदुखीचा त्रास जाणवणं असे त्रास वाढतात. अशावेळेच थायरॉईडची चाचणी करून त्यामधील दोष तपासणं गरजेचे आहे. पण सोबतच...
View Article