Quantcast
Channel: » Marathi
Browsing all 1563 articles
Browse latest View live

या सोप्या पद्धतीने बनवा बाळासाठी कपड्यांचे टीथर्स !

दात येताना बाळ मोठयाने रडते, हे आपल्याला माहीतच आहे. आपण कितीही शांत करण्याचा प्रयत्न केला तरी जेव्हा हिरड्या दुखू लागतात तेव्हा मुलं खूप रडतात, चिडचिड करतात. बाळाच्या रडगाण्यामागे दडल्यात या ’5′ भावना...

View Article


नखं देतात आरोग्याबाबत हे १० संकेत !

नखांवरील गुलाबी व पांढरट डागांचा अर्थ काय असू शकतो हे तुम्हाला माहित आहे का? प्रत्येकवेळी अशा नखांना मेनिक्युअरचीच गरज असते असे नाही.कारण कधी कधी हे डाग तुमच्या आरोग्याबाबत धोक्याची सूचना देखील देऊ...

View Article


जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑलिव्ह ऑईलची निवड कशी करावी ?

ऑलिव्ह ऑइलचे अनेक फायदे आहेत. स्वयंपाकघरापासून ते अगदी सौंदर्य खुलवण्यासाठी देखील ऑलिव्ह ऑइल सर्रास वापरले जाते. सौंदर्य आणि आरोग्यवर्धक असे हे तेल आरोग्याच्या बाबतील जागरूक असलेल्या आपल्या लोकांसाठी...

View Article

हिपॅटायटीस सी पासून तुमच्या यकृताचा बचाव करण्यासाठी या खास टीप्स !

तुमची त्वचा तजेलदार असण्याचे अथवा तुम्ही जीवनात आनंदी असण्याचे खरे कारण तुमच्या आयुष्यातील प्रेम नसून तुमचे यकृत आहे.कारण यकृत दिवसरात्र मेहनत करुन तुमचे रक्त शुद्ध करते,पोट निरोगी ठेवते व दिवसभर...

View Article

सौंदर्य खुलवण्यासाठी डर्मा रोलर घरी वापरणं कितपत सुरक्षित ?

डर्मा रोलर हे एका बाजूने ड्रमच्या आकाराचा रोलर असलेले एक छोटे व हाताळण्यास सोपे असे साधन असते.या रोलरवर ०.५ mm ते २ mm लांबीच्या टायटॅनिम अथवा मेडीकल ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या लहान सुया जोडलेल्या...

View Article


उन्हाळ्यात डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास कमी करण्यास खास टीप्स !

करीना कपूर खान अर्थात बेबोचा ‘झिरो फिगर’ लूक पाहून चर्चेत आलेलं एक नाव म्हणजे तिची न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर. डाएट,व्यायामच्या खुळ्या कल्पना बाजूला सारून भारतीय जेवणाचा आस्वाद घेऊन आरोग्य कसं जपावं ?...

View Article

नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांबद्दल आपण संवेदनशील असायला हवे- डॉ. मोहन आगाशे

दिग्गज अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मोलाचे कार्य केले आहे. १९९१ मध्ये त्यांनी पुण्यामध्ये इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थची स्थापना केली....

View Article

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो का ?

अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेणे हा अतिशय सोपा मार्ग आहे. परंतु, अभ्यासातून असे दिसून आले आहे की त्यामुळे शरीरात बरीच उलथापालथ होते आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवतात....

View Article


मातीच्या माठातून पाणी पिण्याचे ‘७’फायदे !

माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्या पूर्वजांना त्याचे महत्त्व ठाऊक होते. तसंच त्याचा वापर कसा करावा याची माहिती देखील त्यांना होती. म्हणूनच त्यांनी मातीची भांडी, मडकी, माठ...

View Article


कडू कारल्याचे ’10′स्वादिष्ट प्रकार !

जरी कारल्याची भाजी तिच्या कडू चवीमुळे सर्वांच्याच नावडीची नसली तरी ही भाजी आरोग्यासाठी हितकारक असते.तुम्हाला ही भाजी आवडत असली अथवा नसली तरीही तिच्यामधील औषधी गुणधर्मांसाठी तिला तुमच्या आहारामध्ये जरुर...

View Article

आर्थ्राटीसवर होमिओपॅथी उपचार घ्यावेत का ?

आर्थ्राटीस हा सर्व विकारांमध्ये अतिशय वेदनादायक विकार आहे.कारण यामुळे रुग्णाला त्याची दैनंदिन कामे करणे देखील कठीण जाते.तसेच हालचालीवर मर्यादा आल्यामुळे काम करणे हळूहळू जवळजवळ बंदच होते. आर्थ्राटीसचा...

View Article

बायपोलर डिसॉर्डर जडण्याची ४ कारणं

बायपोलर डिसॉर्डर ही एक मेंदूशी निगडीत समस्या आहे.यामध्ये एखाद्या व्यक्तीला अचानक असामान्य पद्धतीने मूड बदलण्याचा अनुभव येऊ शकतो.असे असले तरी या विकाराचे खरे कारण अजूनही अज्ञात आहे.तज्ञांच्या मते ही...

View Article

गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात हे ’10′बदल होतात

गरोदरपणानंतर तुमचे शरीर पुर्वीसारखे राहत नाही.काही महिलांना शरीरात जाणवणारे हे बदल  सहन करणे फार कठीण जाते.शरीरात झालेले हे नवे बदल अनेक जणींना नकोसे वाटू लागतात.यातील काही बदल बाळंतपणानंतर पहिल्या सहा...

View Article


कानामध्ये शिरलेले पाणी बाहेर कसे काढाल ?

ब-याचदा अंघोळ करताना आपल्या कानामध्ये पाणी जाते.स्विमींग करणा-या लोकांना तर या समस्येचा नेहमीच अनुभव येत असतो.सहाजिकच कानात पाणी शिरल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते.अनेकजण कानातील पाणी बाहेर...

View Article

घाम किंवा ओल्या कपड्यांमुळे वाढतो या ’5′त्वचाविकारांचा धोका !

इनटेन्सिव्ह वर्कआउटनंतर खूप घाम आल्यावर कपडे बदलून स्वच्छ व कोरडे कपडे न घातल्यास,बाहेर उन्हात फिरताना किंवा अगदी उन्हाळ्यात काही काळ वीजपुरवठा खंडीत झाल्यावर तुमचे कपडे घामाने ओले होतात. असे ओले कपडे...

View Article


कसा टाळाल पापण्या तेलकट होण्याचा त्रास !

डोळा हा आपल्या शरीरातील एक अत्यंत नाजूक अवयव आहे.या अवयवाचे वातावरणातील अनिष्ट गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी निसर्गाने त्यावर पापण्या दिल्या आहेत.या पापण्यांच्या उघडझाप करण्यामुळे डोळ्याचे संरक्षण...

View Article

फ्रॅक्चर झाल्यानंतर फिजिओथेरपी कशी घ्याल ?

ज्या लोकांना एखाद्या अपघातामुळे हातापायाला फ्रॅक्चर झाले असेल त्यांना फ्रॅक्चरनंतर होणा-या वेदना किती असह्य असतात याची नक्कीच कल्पना असेल.तुटलेले हाड पुन्हा जोडण्यासाठी दीर्घ कालावधी लागू शकतो.जवळजवळ...

View Article


जेनरिक औषधं म्हणजे काय ?

मधूमेह, रक्तदाब, हृद्यविकार हे काहीकाळापूर्वीपर्यंत केवळ श्रीमंतांचे आजार समजले जात होते. मात्र आजाकालची जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे समजातील सारेच वर्ग या आजारांच्या विळख्यात ओढले गेले आहेत....

View Article

अचानक झालेल्या गर्भपातानंतर नेमके काय करावे ?

अनेकदा गर्भपाताचे कारण कळत नाही. हा काळ दोघांसाठी देखील अवघड असला तरी तिच्यासाठी थोडासा वेळ काढल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुरळीत होण्यास मदत होते. मुंबईच्या Cloudnine Hospital च्या Consultant...

View Article

तमालपत्र –ताण हलका करण्याचा घरगुती उपाय

आजकाल सगळेच कामावरून थकून भागून घरी येतात. मन-शरीर ताण आणि थकवा याने ग्रासलेले असले तरी पटकन झोप लागत नाही. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल? अशावेळी हा घरगुती उपाय करून बघा. यामुळे ताण दूर होऊन...

View Article
Browsing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>