बेलपत्राने ठेवा मधूमेहावर नियंत्रण !
Read this in English Translated By - Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock ७ मार्च २०१६- महाशिवरात्री …………………………………………………………………………………………… महादेवाच्या पूजेमध्ये प्रामुख्याने वापरले...
View Articleटाल्कम पावडर सौंदर्यवर्धक की कॅन्सरला कारणीभूत ? लवकरच होणार लॅब टेस्ट
छायाचित्र सौजन्य -: Shutterstock Translated By – Dipali Nevarekar Read this in English काही दिवसांपूर्वी अमेरिकेत ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ बेबी पावडरच्या वापरामुळे एका महिलेचा ओव्हेरियन कॅन्सरने मृत्यू...
View Articleसाप्ताहिक राशीभविष्य आरोग्याचं ! ( 14 मार्च – 20 मार्च)
मेष -: तुमच्या राशीतील ग्रहमान या आठवड्यात आरोग्याच्या चिंता वाढवणार्या ठरणार आहेत. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. मधूमेहींनी आहाराचे पथ्यपाणी कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. या आठवड्यात इजा...
View Articleअश्वगंधा –पुरूषांमधील इन्फर्टिलीटीचा त्रास दूर करण्याचा रामबाण उपाय !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock Translated By - Dipali Nevarekar Read this in English पुरूषांमधील इन्फर्टिलिटी वाढण्यामागे शुक्राणूंची कमतरता हे सर्रास आढळणारे एक कारण आहे. मग त्याची संख्या...
View Articleडासाच्या डंखाचा त्रास दूर करेल केळ !
वाढत्या शहरीकरणामुळे आजकाल सर्वत्रच डासांची पैदास वाढत आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू ,चिकनगुनिया आणि झिका सारख्या आजारांचा धोका वाढतो. (नक्की वाचा : मलेरियाची ही ’6′ लक्षणं दुर्लक्षित करू नका !) डास...
View Articleगर्भनिरोधक गोळ्या घेऊनही या ५ चुकांमुळे तुम्ही गरोदर राहू शकता.
जगभरात अनेक महिला अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात.डॉक्टरांच्या मते या गोळ्या फक्त ९९.७ टक्के परिणामकारक असतात कारण त्या घेताना गायनेकॉलॉजीस्टचा सल्ला अगदी तंतोतंत पाळावा...
View Articleलवकर येणा-या मॅनोपॉजला पुढे ढकलण्यासाठी एक्सपर्ट टीप्स
मेनॉपॉज ही स्त्रीच्या आयुष्यातील एक अशी नैसर्गिक स्थिती आहे ज्या स्थितीत तिच्या शरीरातील स्त्रीबीजांची निर्मिती बंद होते तसेच तिच्या शरीरात अनेक हॉर्मोनल बदल घडतात.प्रत्येक स्त्रीला अंदाजे वयाच्या ४७...
View Articleकाश्याच्या वाटीने पायाला मसाज करण्याचे आरोग्यदायी फायदे !
दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. मग ही शारिरीक मरगळ कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक अपॉईन्टमेंट घेतली जाते. अशा वेळखाऊ आणी खर्चिक...
View Articleगरोदरपणात हाता-पायावर येणार्या सूजेमुळे पाणी कमी प्यावे का ?
गर्भारपणाबद्दल प्रत्येक स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न, शंका असतात. त्याबद्दल अनेक समज-गैरसमज देखील प्रचलित आहेत. गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज ! या गैरसमजामुळे गर्भारपणात अनेक महिला कमी पाणी पितात....
View Articleया ’4′फायद्यांसाठी Beer पिणं आरोग्यदायी !
पार्टीचा मूड असेल किंवा शुक्रवारी आरामात विकेंडची मज्जा घेताना सोबतीला बिअरचा ग्लास ठेवणे अनेकांना आवडते. बिअर इतर पेयांच्या तुलनेत कमी अल्कोहोलिक असते. पण बिअरमध्ये कॅलरीज अधिक असू शकतात. त्यामुळे...
View Articleस्तनपानाच्या काळात पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे का?
गर्भारपणात आणि स्तनपानाच्या काळात स्त्री च्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच तिने काय खावे, काय खाऊ नये यासंबंधी अनेक सल्ले दिले जातात. गरोदर स्त्रीने दोन जीवांंसाठी म्हणजे नेमके किती खावे ?...
View Articleप्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !
प्रसूतीनंतरचा काळ बऱ्याच महिलांसाठी फार कठीण असतो. प्रसूतीनंतर वजन वाढते, स्नायू आखडले जातात, सांधेदुखी, पाठदुखी, चिंता, काळजी, हार्मोनल चेंजेस, उच्च रक्तदाब, एखाद्या गोष्टीच्या कमतरतेमुळे येणारा...
View Articleकेसगळती होतेय ? हे ‘ 7′घरगुती उपाय नक्की करुन पहा
काही जण प्रदूषणामुळे , कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१००केसांच्या वर जाते...
View Articleनिसर्गाच्या सानिध्यात रहा आणि ताण, नैराश्यावर मात करा !
हिरवीगार झाडे, मोकळं आभाळ, उंचपुरे डोंगर अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला कोणाला आवडणार नाही ? असा निसर्ग शहरातील लोकांना लाभणे दुर्मिळ असले तरी बागेत मोकळ्या हवेत आपण नक्कीच फिरू शकतो. पण शेवटचं कधी...
View Articleमासिकपाळी की गर्भपात –नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ?
जेव्हा तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असता किंवा गरोदरपणाच्या काळात अगदी छोटासा हिसका जरी बसला तरी मन घाबरते. पूर्वी जर मिसकॅरेज /गर्भपात झाला असेल तर तर चिंता अधिकच वाढते. परंतु, गर्भारपणाच्या...
View Articleटेस्टिकल्सचा आकार वाढण्याची ही आहेत ‘३’कारणे !
स्त्रियांप्रमाणे पुरुषांना देखील लैंगिक आरोग्याच्या अनेक समस्या असतात. इंफर्टीलिटी, शुक्राणूंची कमी संख्या, त्यांचे अनारोग्य, कमी मोबिलिटी अशा एक ना अनेक समस्यांना पुरुषांना सामोरे जावे लागते. त्यातील...
View Articleवियाग्रा घेतल्याने स्पर्मची गुणवत्ता सुधारते का ?
स्त्रियांप्रमाणे पुरुष देखील त्यांच्या गुप्तांगांबद्दल जागरूक असतात. शिश्नाची लांबी, आरोग्य याबाबत सजग असतात. तसंच त्यांच्या मनात वंध्यत्वाची किंवा शिश्नाची ताठरता येण्यास अडथळा येण्याची भीती असते....
View Articleपेजेचं पाणी –उष्माघात आणि डीहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपाय
उन्हाच्या त्रासापासून बचावण्यासाठी, थोडं कूल राहण्यासाठी उन्हाळ्यात थंडगार कार्बोहायड्रेट ब्रेव्हरेजेज / शीतपेयं पिण्याचा मोह अनेकांना होतो. आरोग्याच्या बाबतीत थोडी दक्ष राहणारी लोकं फळांचा ताजा रस...
View Articleहेल्दी टेस्टी कुळीथाची खीर
अनेकदा डाळीला पर्याय म्हणून भातासोबत कुळीथाची पिटी बनवली जाते. प्रामुख्याने कोकणात कुळीथ पिटी किंवा पिठलं हमखास बनवलं जातं. पण कुळीथापासून या नेहमीच्या पदर्थांचा आस्वाद हमखास घेतला जातो. पण कुळीथापासून...
View Articleआजार बरा झाल्यावर पेनकिलर्स घेणे थांबवावे का ?
ताप, सर्दी, खोकला या साध्या आजारांसाठी आपण डॉक्टरकडे जात नाही. अगदी पाठीचे दुखणे असो किंवा सांधेदुखी आपण आपल्याला माहित असलेल्या पेनकिलर्स अगदी सहज घेतो. अँटिबायोटिक्सचा डोस पूर्ण करणे गरजेचे आहे, हे...
View Article