वर्षभर आजारांना दूर करण्यासाठी साजरी करा ‘कोजागिरी पौर्णिमा’
अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ! नवरात्रीचे उपवास संपल्यानंतर आज सर्वत्र कोजागिरीची रात्र जागवली जाते. या रात्री दूध चंद्राच्या प्रकाशकिरणात उकळून त्याचा आस्वाद घेतला जातो. सोबतीला गप्पा आणि...
View Articleया ’5′टीप्स संगे दिवाळीत मधूमेहीही घेऊ शकतात गोडाच्या पदार्थांचा आस्वाद !
दिवाळीचा सण जसा प्रकाशाचा, झगमगाटाचा तसाच गोडा-धोडाच्या खाण्याचा. दिवाळीदरम्यान गोड- तिखट फराळाची रेलचेल असते. आप्त मंडळींकडे, मित्र-मैत्रिणींकडे मेजवानीची धूम असते. अशात डाएटचं गणित कोलमडतं आणि...
View Articleसण-समारंभाचाआनंद घेण्यासाठी या ’5′टीप्सने वाढवा तुमची पचनशक्ती !
भारतीय सण-उत्सवांमध्ये चैतन्य,आनंद जितका असतो तितकीच खाण्या-पिण्याची चंगळ असते. विविध सणांमध्ये गोडाचे पदार्थ आवर्जून असतात. त्यामुळे शरीरातील कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण वाढणं सहाजिकच आहे. मग अशावेळी...
View Articleअधिक हेल्दी पाव/ ब्रेडची निवड कशी कराल ?
आजकाल बाजारात अनेक प्रकारचे पाव, ब्रेड मिळतात. मूळात पाव मैद्यापासून बनवले जातात त्यामुळे ते अनेक समस्यांना कारणीभूत ठरतात. म्हणूनच व्हिट ब्रेड, मल्टीग्रेन पाव/ ब्रेड उपलब्ध आहेत. पण नेमके आरोग्यदायी...
View Articleस्वप्नील जोशीने वाढदिवसादिवशी केला मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प !
मराठी सिनेसृष्टीतील रोमान्स किंग आणि तरूणाईच्या गळ्यातील ताईत, अभिनेता स्वप्नील जोशी याने काल (१८ ऑक्टोबर) 38 वा वाढदिवस साजरा केला. स्वप्नील जोशीचा यंदाचा वाढदिवस अनेक कारणांमुळे खास होता. काही...
View Articleअंड खा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करा !
कॅन्सर जडण्यामागे अनेक कारणं कारणीभूत असली तरीही त्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आहारात, व्यायामात केलेले बदल कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात. ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी...
View ArticleMammography करण्यापूर्वी जाणून घ्या त्यासंबंधी या ’8′गोष्टी !
भारतीय स्त्रीयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सुमारे दर 31 महिलांमागे एकीचा मृत्यू होतो. ब्रेस्ट कॅन्सरबाबत समाजात जनजागृती तसेच वेळीच त्याचे निदान करता यावे याकरिता सेल्फ...
View Articleमधूमेहींसाठी खास हेल्दी टेस्टी पायनॅपल बासुंदी
कोणताच भारतीय सण हा गोडा-धोडाच्या पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. पण सतत गोड खाणं किंवा सणावारांच्या नावाखाली आहाराची पथ्यपाणी टाळणं हे मधूमेहींना शक्य नसते. पण मधूमेहाचा आजार हा तुमच्या आनंदावर विरजण...
View Articleहृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने अभिनेत्री अश्विनी एकाबोटे यांचे निधन !
अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे भरत नाट्य मंदीर पुणे येथे ‘नाट्यत्रिंविंधा’ या कार्यक्रमादरम्यान हृद्यविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले आहे. रंगभूमी, सिनेमा, मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने...
View Articleया लक्षणांनी वेळीच ओळखा ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा पलटल्याचा धोका !
भारतीय स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपचार करूनही तो उलटण्याचा धोकादेखील असतो. मात्र वेळीच वैद्यकीय सल्ला, नियमित चाचण्या आणि स्क्रिनिंग केल्याने हा धोका कमीदेखील...
View ArticleHeart attack आणि Cardiac arrest यामध्ये नेमका फरक काय असतो ?
आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणांपासून वयोवृद्धांमध्ये हृद्यविकार जडण्याचे प्रमाण वाढते आहे. गेल्या ४-५ दिवसांमध्ये अशाच हृद्यविकाराच्या झटक्यामुळे महाराष्ट्रातील तीन उमदे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले....
View Articleचेहर्यावर पुन्हा त्याच जागी पिंपल का येतो ?
पिंपलचा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपाय, उत्तम फेसवॉश वापरणे यासारखे सारे खटाटोप करता. परंतू अनेकांमध्ये विशिष्ट काळानंतर पुन्हा त्याच जागी पिंपल येण्याची समस्या आढळून येते. पिंपल्सचे चेहर्यावर त्याच...
View Articleव्यस्त जीवनशैलीतही कसे जपाल हृद्याचे आरोग्य
ऐन तारुण्यात किंवा अगदी चालता बोलता माणूस हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक गेल्याचे वृत्त मन खिन्न करून जाते. हृद्यविकाराच्या झटक्याने रंगमंचावरूनच या कलाकारांनी घेतली अकाली ‘एक्झिट’ !! आजकालची...
View Articleग्लुटन फ्री थालिपीठ रेसिपी
महाराष्ट्रीय नाश्त्यामध्ये प्रामुख्याने आढळणारा एक पदार्थ म्हणजे थालीपीठ. अनेक धान्यांच्या भाजणींमधून थालीपीठाचे पीठ बनवले जाते. अनेक पोषकघटकांचा समावेश असलेले थालीपीठ खुसखुशीत नाश्ताला पोटभरीचा पर्याय...
View Article#धनत्रयोदशी विशेष –आरोग्यरक्षणाची देवता ‘धन्वंतरी’ने दिलेले 4 स्वास्थ्यवर्धक...
धनत्रयोदशी ( धन्वंतरी जयंती ) अमृतमंथनातून निर्माण झालेली आरोग्यशास्त्राची देवता म्हणजे ‘धन्वंतरी’ ! आजकाल आपण आजारी पडलो की डॉक्टरांचा धावा करतो. पण आयुर्वेदाचा आणि आरोग्यरक्षणाचा अधिपती धन्वंतरी...
View Articleअभ्यंगस्नान- तेलाच्या मसाजामध्ये दडलय निरोगी स्वास्थ्याचे रहस्य !
दिवाळीच्या दिवसांमध्ये शिशिर ऋतूची चाहूल लागते. हवामानात बदल होतो आणि थंडी वाढत जाते. हवेतील रुक्षता वाढत जाते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होतो. म्हणूनच दिवाळीच्या पहाटे उठल्यावर तेलाचा मसाज आणि...
View Articleसिझेरियन प्रसुतीनंतर टाळा या १५ चुका
प्रत्येक गरोदर महिलेला वाटत असते की आपली नैसर्गिक प्रसुती व्हावी.सि-सेक्शन म्हणजेच सिझेरियन डिलेव्हरी टाळावी असं प्रत्येकीला वाटते.पण सि-सेक्शन टाळणे अशक्य होते जेव्हा बाळ आणि आईचा जीव...
View Articleसकाळच्या वेळेस वजन केल्यास ते कमी का वाटते ?
सकाळच्या वेळेस वजनाच्या काट्यावर चढल्यास अनेकदा वजन कमी वाटते आणि रात्री वजन केल्यास पुन्हा तुलनेत अधिक होते. पण अवघ्या काही तासांमध्ये वजनात असे बदल का होतात आणि त्यामागील कारण तुम्हांला ठाऊक आहे का ?...
View Articleमुलांना ब्रेसेस लावण्यांपूर्वी या गोष्टी नक्की जाणून घ्या
तुमच्या मुलांचे दात वाकडेतिकडे असतील किंवा एखादा दात अर्धवट तुटलेला तुम्हाला दिसला की सर्वात प्रथम तुमच्या मनात मुलांना ब्रेसेस लावण्याचा विचार येतो.जर यासाठी तुम्ही डेंटिस्ट कडे...
View Articleअल्कोहलने जखम स्वच्छ करणे का टाळावे ?
अनेकजण जखम स्वच्छ करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा अल्कोहलचा वापर करतात. काहींना वाटते की, जखम उघडी ठेवल्यास ती लवकर भरते तर काहींच्या मते, नैसर्गिक उपायांनी जखम लवकर भरता येते. परंतू जखमेवर...
View Article