हिवाळ्यात सांध्यांचे दुखणे रोखण्यासाठी खास ’6′टीप्स !
हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. मात्र संधीवाताच्या रुग्णांना या थंडीच्या दिवसात त्रास होण्याची शक्यता अधिक असते. ऋतूमानात झालेल्या बदलामुळे सर्दी-पडशाचा त्रास, व्हायरल इंफेक्शन फारच लवकर...
View Articleलव्हेंडर ऑईलने दूर करा पायाच्या दुर्गंधीची समस्या
टॅनपासून बचावण्यासाठी किंवा थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्हांला बंद शूज घालणे भाग आहे का ? पण अनेकांमध्ये पायाला घाम येण्याची समस्या सर्रास आढळते. यामुळे पायाला दुर्गंधी येण्याची शक्यता असते. बंद...
View Articleवजन घटवण्यासाठी किती आणि कसा प्याल ‘ग्रीन टी’
वजन घटवण्यासोबतच कॅन्सरचा धोका कमी करण्यास, त्वचेचा पोत सुधारण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करणारा ‘ग्रीन टी’ हे एक वंडर ड्रिंक आहे. ग्रीन मधील अॅन्टीऑक्सिडंट घटक मेटॅबॉलिझमला चालना देऊन फॅट्सचे...
View Articleतुळशीचं पान चघळा आणि तणावमुक्त व्हा !
भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत मानाचे आणि पवित्र स्थान दिले आहे. अनेक व्याधी आणि समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदामध्ये तुळशीचा वापर सांगितला आहे. त्यातील आरोग्यदायी घटक मन शांत करण्यासाठी...
View Articleअॅक्नेची समस्या कमी करणारा खास डाएट प्लान !
आपल्या आहारात सौंदर्याचे गुपित दडलेलं असतं. त्यामुळे केवळ त्वचेवर कॉस्मॅटिक क्रिम्स, फेसपॅक लावून ब्रेकआऊट, अॅक्नेची समस्या कमी होणार नाही. त्यासाठी पोषक घटकांनी युक्त आहार घेणे देखील तितकेच गरजेचे...
View Article#इंटरनॅशनल मेन्स डे ! पुरूषांनो, निरोगी स्वास्थ्यासाठी या ’5′गोष्टींची काळजी...
आरोग्याबाबत तसेच सौंदर्याबाबत काळजी घेणे हे केवळ स्त्रियांसाठी आवश्यक आहे. असा तुम्ही विचार करत असाल तर हा तुमचा गैरसमज आहे. स्त्रियांप्रमाणेच पुरूषांनीही स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. करियर, घर,...
View Articleशेपूच्या पानांनी कमी करा गुडघ्यांचे दुखणे
उग्र वासाची, लहानशा हिरव्या पानांची शेपूची भाजी अनेकांची आवडती भाजी आहे. शेपूमुळे पचनमार्ग स्वच्छ होण्यास मदत होते, डायरियापासून आराम मिळतो. पण यासोबतच संधीवाताच्या रुग्णांसाठी गुडघ्यांचे दुखणे आणि सूज...
View Articleब्लॅकहेड्सची समस्या दूर करणारा हमखास घरगुती उपाय !
नाश्त्याला ब्रेड टोस्ट खाणे तुम्हांला नक्कीच पसंत असेल. पण त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी फायदा होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? हे थोडे आश्चर्यकारक वाटत असले तरीही...
View Articleसाप्ताहिक भविष्य आरोग्याचं (23– 29 नोव्हेंबर )
मेष -: सर्दी-पडशासारख्या लहान सहान आजारांकडेही या आठवड्यात दुर्लक्ष करू नका. आरोग्यविषयक फारशा समस्या त्रासदायक ठरणार नसल्या तरीही ते गृहीत धरून चालू नका. स्वास्थ्य सुधारण्यासाठी आवश्यक आणि सकारात्मक...
View Articleया ’10′आजारांना दूर करतील तुळशीचं पानं !
भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीचे महत्त्व जितके धार्मिक आहे तितकेच आरोग्यदायीदेखील आहे. त्यामुळे आयुर्वेदिक उपचारांप्रमाणेच कित्येक समस्यांमध्ये तुळशीची पानं हा प्राथमिक उपचार म्हणून केला जातो. म्हणूनच या...
View Articleवाटीभर दह्याने ठेवा वजन आटोक्यात !
दह्याशिवाय कोणताच डाएट प्लॅन पूर्ण होत नाही. दह्यामुळे पचन सुधारते तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासही मदत होते. अमेरिकन जर्नल ऑफ न्युट्रिशनच्या मते, दही वजन घटवण्यास तसेच आटोक्यात ठेवण्यास मदत करते....
View Articleब्लड ट्रान्सफ्युजनने ‘बीग बीं’नी गमावले 75% लिव्हर ! पण हा धोका आज...
महानायक अमिताभ बच्चन यांना ‘कुली’ चित्रपटाच्या वेळी झालेल्या गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यात आले. मात्र त्यातून आपल्याला ‘हेपॅटायटीस बी’ झाल्याची माहिती खुद्द बिग बी यांनी...
View Articleजावळ काढल्याने खरंच बाळाचे केस सुधारतात का ?
लहान मुलांचे पहिले केस काढणे म्हणजेच जावळ काढणे या प्रकाराला भारतात सांस्कृतिक महत्त्व आहे. अनेक पालकांना यामुळे मुलांच्या केसांची वाढ सुधारते, पोत सुधारतो असे वाटते. पण यामध्ये खरचं तथ्य आहे का ? जावळ...
View Articleदेखण्या नवरदेवासाठी 8 ‘ग्रुमिंग टीप्स’ !
लग्नामध्ये ‘वधू’ जितकी मोहक, सुंदर दिसणे गरजेचे आहे. तितकाच ‘वर’ देखणा दिसणे आवश्यक आहे. मगच तो ‘पिश्चर परफेक्ट’ मुवमेंट होतो. त्यामुळे मुलींप्रमाणे त्या विशेष दिवशी नवरदेव आकर्षित दिसण्यासाठी या खास...
View Articleझटपट रिफ्रेश होण्यासाठी करा ‘पृथ्वीमुद्रा’
योगा म्हणजे केवळ स्ट्रेचिंग किंवा डीप ब्रिथिंग नव्हे तर मुद्रा शास्त्रदेखील योगसाधनेतील एक प्रकार आहे.यामुळे शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. पृथ्वी मुद्रा दीर्घकाळ चालणार्या...
View Articleया ’5′पॅकेजिंग मटेरियलमुळे बिघडू शकतं आरोग्याचं गणित
कामाच्या व्यस्त वेळांमुळे अनेकजण पॅकेज्ड फूडचा पर्याय निवडतात. वेळेच्या अभावी अशा स्वरूपातील पदार्थ विकत घेऊन ते शिजवणे अधिक सोपे ठरते. पण वेळेची बचत करणारा हा पर्याय आरोग्यदायी आहे का? अन्नाची पोषकता...
View Articleअॅक्नेची समस्या असणार्या वधूंच्या ‘हळदी’साठी खास टीप्स
लग्नातील एक सगळ्यात महत्त्वाचा विधी म्हणजे हळद ! लग्नाच्या किमान एक दिवस आधी होणार्या या विधीचा पिंपल्सची समस्या असणार्यांना त्रास होण्याची शक्यता अधिक असते. तेलकट त्वचा असणार्यांमध्ये पिंपल्सची...
View Articleसाप्ताहिक भविष्य आरोग्याचे ( 30 नोव्हेंबर – 6 डिसेंबर )
मेष -: आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम राहील. जुन्या काही व्याधींचा त्रास असल्यास त्याचे नियमित चाचणीद्वारा निदान करा. तसेच औषधांच्या वेळांमध्ये टाळाटाळ करू नका. वृषभ -: तुम्हांला रक्तदाबाचा...
View Articleनारळ्याच्या पाण्याने कायमस्वरूपी दूर करा पित्ताचा त्रास
उन्हाच्या झळा बसत असताना ग्लासभर नारळाचं पाणी तुम्हांला दिलासा देते. शरीरात थंडावा निर्माण करणार्या नारळाच्या पाण्याचे काही आरोग्यदायी गुणधर्मदेखील आहेत. शरीरात पित्त वाढले असताना नारळाचे पाणी...
View Articleकेवळ शारिरीक नाही तर मानसिक समस्यांचाही वेळीच निचरा करा : अमृता सुभाष
दर्जेदार आणि निखळ कार्यक्रमांनी रसिकांचे मनोरंजन करणार्या ‘झी मराठी’वाहिनीने आता मनोरंजनासोबतच सामाजिक क्षेत्रातही हातभार लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आज चूल आणि मूल इतकेच स्त्रीचे...
View Article