Quantcast
Channel: » Marathi
Browsing all 1563 articles
Browse latest View live

उलटी करून मोकळं होण्यासाठी ’4′सुरक्षित पर्याय !

साधारणपणे शरीरात काही बिघाड झाल्यावर उलटी होते. खराब अन्नामुळे झालेली रिअ‍ॅक्शन किंवा काहीतरी विषारी घटक पोटात गेल्यास अथवा कॅन्सर ची वाढ होत असल्यास उलटी होणं हे एक लक्षण प्रकर्षाने आढळते. काही वेळेस...

View Article


लहान मुलांना खोटं बोलण्याच्या सवयीपासून कसं परावृत्त कराल ?

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, असं आपण म्हणतो. ती खरंच फार गोड, निरागस असतात. पण एका ठराविक वयानंतर त्यांच्यात होणारे बदल वेळीच लक्षात घ्यायला हवेत. म्हणजे ३-५ या वयोगटात ती नकळत अगदी लहान सहान खोटं...

View Article


Birth control pills घेणं बंद करताना ही काळजी नक्की घ्या

अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी अनेकजणी बर्थ कंट्रोलचा पिल्सची मदत घेतात. पण जेव्हा एखादी स्त्री बर्थ कंट्रोलच्या गोळ्या घेणं थांबवण्याचा निर्णय घेतात अशा वेळी काही स्त्रीरोगतज्ञ डॉ. अरुंधती धर यांनी...

View Article

व्यस्त कामाचे स्वरूप असणार्‍या नोकदारांनी स्वतःचे वजन कसे सांभाळावे ?

8-10  तास काम करणं,त्याचा ताण,दिवसभर घेतलेला चुकीचा आहार यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास नक्कीच अडथळा येतो.जर तुम्ही दिवसाचे १० तास काम करत असाल तर तुम्हाला स्वत:साठी पुरेसा वेळ काढणे कठीण जाते.पण जर...

View Article

अॅन्टासिडचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ?

बरेच लोक अॅसिडीटी झाल्यास कोणताही विचार न करता अॅन्टासिड घेतात.अॅसिडीटीवर कधीतरी एखादी गोळी घेणे ठीक आहे पण सतत असे अॅन्टासिड घेत राहील्यास याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. मुंबईच्या...

View Article


मधूमेह कॅन्सरचा धोकाही वाढवतो का ?

मधूमेह जडला की त्यातून अनेक गुंतागुंतीचे त्रास वाढतात. मधूमेह नियंत्रणात आणणे खूप कठीण असते. मधुमेहामुळे काचबिंदू,किडनी विकार व स्ट्रोक सारख्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.काही संशोधनात मधूमेह व...

View Article

या ‘५’आयुर्वेदीक टीप्सने लवकर येणारा मेनोपॉज रोखा !

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पाय वळतात, पोटात दुखत, मूड स्विंग्स होतात. हे सगळं आपण प्रत्येक महिन्यात सहन करतो. त्यामुळे काही वेळेस मासिकपाळी आल्यानंतर आपली चिडचिड होते तर ते येण्यास उशीर झाला तर आपण...

View Article

PCOS चा त्रास असणार्‍या स्त्रिया गरोदर राहू शकतात का ?

आजकाल पीसीओडी मुळे इन्फर्टिलिटी आणि co-morbidities चे प्रमाण वाढत आहे. विशेषतः सध्याच्या तरुणींमध्ये ही समस्या सामान्यपणे आढळून येते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ४०% टीनएजर्स मध्ये ओपीडीएस आणि...

View Article


मधुमेहामुळे पुरुषांची ‘बाबा’होण्याची शक्यता कमी होते का ?

IDF (International Diabetes Federation) च्या अहवालानुसार जगभरात भारत ही मधुमेहाची राजधानी झाली आहे. आणि २०३० पर्यंत देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास ९% लोक मधुमेहाने ग्रासलेली असतील. म्हणूनच ब्लड...

View Article


मधुमेहाचा तोंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो का ?

आपण सगळेच जाणतो की मधुमेहाचा परिणाम डोळे, किडनी, रक्तवाहिन्या, हृद्यावर होतो. तसंच त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व जखम, आजार बरं करण्याची प्रक्रिया देखील मंदावते. परंतु, तुम्हाला हे माहीत...

View Article

गर्भनिरोधक गोळ्या घेऊनही या ५ चुकांमुळे तुम्ही गरोदर राहू कता.

जगभरात अनेक महिला अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात.डॉक्टरांच्या मते या गोळ्या फक्त ९९.७ टक्के परिणामकारक असतात कारण त्या घेताना गायनेकॉलॉजीस्टचा सल्ला अगदी तंतोतंत पाळावा...

View Article

लवकर येणा-या मॅनोपॉजला पुढे ढकलण्यासाठी एक्सपर्ट टीप्स

मेनॉपॉज ही स्त्रीच्या आयुष्यातील एक अशी नैसर्गिक स्थिती आहे ज्या स्थितीत तिच्या शरीरातील स्त्रीबीजांची निर्मिती बंद होते तसेच तिच्या शरीरात अनेक हॉर्मोनल बदल घडतात.प्रत्येक स्त्रीला अंदाजे वयाच्या ४७...

View Article

बाळाने ढेकर दिल्याशिवाय त्याला का झोपवू नये ?

लहान बाळ म्हणजे घरातील सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्याचा छोट्या छोट्या गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष दिले जाते. विशेषतः त्याच्या आरोग्याकडे. तुम्ही कधीतरी पाहिले असेल की लहान बाळाला भरवल्यानंतर...

View Article


डाळीचे पाणी की पातळ डाळ बाळासाठी काय योग्य ठरेल ?

आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळाला काय द्यावे हा सगळ्याच मातांना पडणारा प्रश्न आहे. हे द्यावे की दुसरे काही. हा पदार्थ योग्य ठरेल की हा. अशा अनेक शंका प्रत्येक आईच्या डोक्यात असतात. त्यात परत बाळाला काय...

View Article

डोळ्यांमधील शुष्कता कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय !

अनेक लोकांना डोळे कोरडे होण्याची समस्या असते.डोळ्यातील ग्रंथींकडून पुरेसे अश्रू निर्माण न झाल्यास डोळे कोरडे होण्याची समस्या निर्माण होते.तसेच डोळ्याला सतत वंगण न मिळाल्यामुळे डोळे लाल होतात,त्यातून...

View Article


बेलपत्राने ठेवा मधूमेहावर नियंत्रण !

Read this in English  Translated By  -  Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य –  Shutterstock ७ मार्च  २०१६- महाशिवरात्री  …………………………………………………………………………………………… महादेवाच्या पूजेमध्ये प्रामुख्याने वापरले...

View Article

#महाशिवरात्र विशेष –कसा कराल आरोग्यदायी पद्धतीने महाशिवरात्रीचा उपवास

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock 7 मार्च 2016  - महाशिवरात्र  ……………………………………………………………………… महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते. मंदिरात दुग्धाभिषेक आणि बेलपत्र वाहले जाते. परंतू तेच...

View Article


Urinary Retention ची समस्या म्हणजे काय व त्यावरील उपचार !

रात्री लघवीला झाल्यामुळे तुम्ही उठता व बाथरुममध्ये जाता पण काही केल्या तुम्हाला लघवीलाच होत नाही.तुमच्या ओटीपोटात खुप वेदना होतात पण एक थेंब देखील लघवी होत नाही.तुम्ही वेदनेमुळे जमिनीवर पडून लोळू...

View Article

निवांत झोपेसाठी योग्य उशीची निवड कशी कराल ?

काही लोकांना उशी शिवाय झोपण्याची सवय असते तर काहींना उशी न घेता झोपच येत नाही.अर्थात ही सवय प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असू शकते.निरनिराळ्या व्यक्तीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या उशा योग्य...

View Article

या ’7′कारणांमुळे स्त्रियांच्या पेल्विक भागात वेदना जाणवतात !

महिलांमध्ये मासिकपाळीच्या काही दिवस आधी ओटीपोट दुखणे हे एक सामान्य लक्षण आहे.मात्र जर तुम्हाला ओटीपोटात सतत वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.कारण या वेदना पेल्विक इनफ्लैमटरी डिसिस चे लक्षण...

View Article
Browsing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>