किडनीविकारांमध्ये डायलिसीसचा पर्याय कधी निवडला जातो ?
एखाद्या जवळच्या व्यक्तीचे डायलिसिस करावे लागणे खरंच खुप त्रासदायक असू शकते.अशा प्रसंगी डायलिसिस बाबत आपल्याला सर्व गोष्टी माहीत असाव्यात यासाठी Nephrologist and Transplant Surgeonडॉ.दीपा जयराम यांचा...
View Articleनैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स
प्रत्येक गर्भवती महीलेला तिची प्रसुती नैसर्गिक व्हावी असे वाटत असते मात्र ब-याचदा असे घडताना दिसत नाही.कारण प्रसुती दरम्यान नेमके काय घडेल हे कोणीच सांगु शकत नाही.सुलभ नैसर्गिक प्रसुतीची खात्री तेव्हाच...
View Articleया 9 चांगल्या सवयी पुढच्या पिढीला नक्की शिकवा
आपल्या पालकांनी आणि आजी-आजोबांनी आपल्याला लहानपणी या चांगल्या गोष्टी करण्याची सवय लावली.सकाळी लवकर उठणे, देवाला नमस्कार करणे, सायंकाळी दिवा लावुन शुभंकरोती व श्लोक म्हणणे, जमिनीवर मांडी घालुन व हातपाय...
View Articleहृद्यविकाराचा त्रास नसतानाही अचानक का वाढते हृद्याची धडधड ?
सामान्य स्थितीमध्ये हृद्याचे दर मिनिटाला 60-90 ठोके पडतात. मात्र जेव्हा हृद्याचे डोके पडण्याचे प्रमाण 100 पेक्षा अधिक होते. तेव्हा हे धोकादायक ठरू शकते. या समस्येला tachycardia म्हणतात. त्यामुळे...
View Articleहृद्यरोगींनो ! या ’5′कारणांसाठी हिवाळ्यात घ्या विशेष काळजी
थंडीच्या दिवसात केवळ सर्दी-खोकला आणि अस्थमाचा त्रास वाढतो असे नाही. तर यासोबतच हृद्यविकारांचा धोका वाढण्याचे प्रमाणदेखील अधिक असते. हिवाळ्यात हृद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता दाट असते. मात्र त्याबाबत...
View Articleहार्ट अटॅक व्यतिरिक्त या ’5′समस्यांमुळेही छातीत दुखू शकते !
छातीत दुखत असल्यास हा थेट हार्ट अटॅक असेल असा अनेकांचा समज होतो. आणि घाबरून जाऊन मनातल्या मनात या जीवघेण्या आजाराबाबतची भीती अधिक वाढते. मात्र छातीत दुखण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. फुफ्फुस,...
View Articleमुलांचा आहारात ब्रोकोलीचा सामावेश करण्यासाठी खास टेस्टी रेसिपीज
आजकाल बाजारात ब्रोकोली बाजारात सहज उपलब्ध असतात. फ्लॉवरप्रमाणे दिसणारी ही हिरवी घेण्याचा मोह अनेकदा होतो . परंतू ब्रोकोली आपल्यासाठी ही भाजी नवीन असल्याने नेमका त्याचा वापर कसा करावा ? याबाबत अनेक...
View Articleभारतीय खाद्यसंस्कृतीत भोजनाची सुरुवात मसालेदार पदार्थांने तर शेवट गोडाने का...
सणसमारंभ असो किंवा एखादे लग्न भारतीय पारंपारिक जेवणाच्या पंगतीत नेहमी वरण-भात,भाजी-पोळी,लोणचे,कोशिंबिरी हेच पदार्थ आधी वाढले जातात तर गोड पदार्थ मात्र सर्वात शेवटी वाढले जातात असे का? आपल्या...
View Articleया 7 कारणांमुळे वाढते Preterm Labour ची शक्यता
गर्भपात होण्यामागे अनेक कारणंं असू शकतात.जसे की गर्भधारणेसाठी मातेचे असलेले अयोग्य वय,गर्भारपणातील इनफेक्शन्स,आईच्या मानेच्या स्नायुंची अकार्यक्षमता.मात्र यापेक्षाही अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या नकळत...
View Articleपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ‘जल शामक’मुद्रा
वेळी-अवेळी जेवणाची सवय, रात्रीचे जागरण किंवा चमचमीत पदार्थांवर ताव मारल्याने अॅसिडीटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. प्रामुख्याने आजकालची धावती जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरते....
View Articleगरोदरपणाच्या काळात योनिमार्गातून स्त्राव होणं योग्य आहे का?
गरोदरपणाच्या काळात दिवसेंदिवस जसा काळ पुढे सरकतो. तशी अधिक काळजी घेणे गरजेचे असते. गरोदरपणाच्या काळात शरीरातून पांढरे पाणी बाहेर टाकले जाते. शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असल्याने त्याचा परिणाम...
View Articleमुली पाहण्याचा कार्यक्रम करताना या ’4′गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या
मुलं किंवा मुलींचे लग्नाचे वय झाले की त्यांच्या घरच्यांना कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाचे वेध लागतात.अरेंज मॅरेजमध्ये मग तरुणांसाठी एखाद्या मुलीच्या घरी तिला पहाण्यासाठी जाणे हा एक रोमांचक कार्यक्रम असू...
View Articleपापणी फडफडण्यामागील ’8′कारणं !!
अचानक डोळा लवणे किंवा फडफडणे हे तसं खूपच सामान्य लक्षण आहे.यामध्ये ब-याचदा फक्त डोळ्याच्या वरचीच पापणी फडफडते मात्र कधीकधी खालची पापणीही फडफडू शकते.अचानक जाणवणारा हा त्रास थोडया वेळात आपोआप कमी...
View Articleगरोदरपणात पोटदुखीच्या त्रासाची कधी घ्यावी गंभीर दखल
गरोदरपणात पोटात दुखणे ही काळजीची बाब आहे.अशा पोट दुखण्याचे कारण साधं अपचन किंवा अर्जीण असू शकते किंवा ही पोटदुखी अगदी एक्टॉपिक प्रेगन्सीमुळे किंवा मिसकॅरेजमुळे देखील असू शकते.मात्र असले तरी पोटदुखी...
View Articleफेशियल करणे त्वचेसाठी ठरू शकते त्रासदायक !
अनेक मुली दर महिन्याला फेशिअल करतात. चांगले सलोन आणि ब्युटीशिअन असतील तर फेशिअल करणे हा अनुभव आनंददायी, रिफ्रेशिंग आणि तुम्हांला तजेलदार करणारा ठरतो. मात्र दर महिन्याला फेशिअलवर हजारो रुपये उडवण्याआधी...
View Articleलहान मुलांच्या डोकेदुखीला कसे हाताळाल ?
डोकेदुखीचा त्रास मोठया माणसांप्रमाणे लहान मुलांनाही सतावतो.आपल्या मुलांनी सुदृढ,निरोगी आयुष्य जगावे असे आपल्याला नेहमीच वाटत असते.मात्र लहान किंवा टीनएज मुलांमध्येही ब-याचदा डोकेदुखीची समस्या आढळुन...
View Articleअवयवदानाबाबत हे ’23′प्रश्न आजच तुमच्या मनातून दूर करा !
अवयवदानामुळे मरणानंतर अवयव स्वरूपात जीवंत राहण्याप्रमाणेच गरजूंच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्याची संधी आपल्याला मिळते. पण आपल्या समाजात अवयवदानाबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने अनेक गरजूंना उपचाराभावी...
View Articleलहान मुलांनादेखील हार्ट अटॅकचा धोका असतो का ?
हसणारी- खेळणारी व्यक्ती अचानक हृद्यविकाराच्या झटक्याने जगातून कायमची निघून जाते अशा अनेक बातम्यांनी आपले मन अनेकदा विषण्ण होते. मात्र धकाधकीच्या जीवनात लहान वयातच हृद्यविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही...
View ArticleIVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणेसाठी काय कराल ?
अनेक जोडपी बाळ होण्यासाठी IVF चा विचार करतात.मात्र IVF उपचार पद्धत घेत असतात त्या दोघांनांही अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.अशा वेळी IVF पहिल्याच सायकल मध्ये यशस्वी गर्भधारणा रहाणे...
View Articleसर्दीमध्ये मुलांना आबंट फळे देणे योग्य आहे का ?
ऋतुमानानुसार होणारे बदल आजारपणांना आमंत्रण देतात.हिवाळ्यात सर्दी,खोकला या सारख्या संसर्गजन्य आजाराच्या समस्या जास्त प्रमाणात आढळतात.सर्दी खोकला झाल्यास मोठयांनाही तो त्रास सहन होत नाही तर लहान मुलांची...
View Article