घरच्या घरी मिळवा सर्दी –खोकल्यापासून आराम !
कधी बदलत्या ऋतुचक्रामुळे तर कधी धूर,धूळ आणि प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो, अशावेळी बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही...
View Articleट्रेडमीलवर करा हे काही हटके व्यायामप्रकार !
अनेकजण ट्रेडमीलवर भरपूर व्यायाम करतात. अशाप्रकारे ट्रेडमीलवर व्यायाम केल्यानंतर शरीराला उर्जा आणि चालना मिळते. तसेच कॅलरीज बर्न होतात, हृद्याच्या कार्याचा वेग सुधारतो असा सल्ला Technogym चे मॅनेजिंग...
View Articleरात्री दूध दिल्यानंतर बाळाला पाणी का पाजावे ?
बाळ झाल्यानंतर त्याची नाना प्रकारे काळजी घ्यावी लागते. बाळाचा आहार, आरोग्य याबाबत सतत सतर्क राहावे लागते. त्याच्या खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळत त्याचे लसीकरण इतपर्यंत सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे...
View Articleवृद्धांच्या या ‘१०’भावनिक गरजा पूर्ण केल्यास त्यांना नैराश्य मात करण्यास मदत...
वृद्धांना फक्त शारीरिक आजार आणि थकलेले शरीर याच समस्या नसतात तर नैराश्य या मानसिक त्रासाला देखील त्यांना सामोरे जावे लागते. नैराश्याचा परिणाम शरीरावर झाल्याने अनेक आजार गंभीर रूप धारण करतात आणि ते बरे...
View Articleघाम न आल्यास व्यायामाचा फायदा होत नाही का ?
उन्हाळ्यात व्यायाम करताना येणाऱ्या अधिक घामामुळे लवकर वजन कमी होईल, असं वाटतंय का तुम्हाला? परंतु, हा गैरसमज आहे. तुम्हाला कितीही घाम आला तरी तुम्ही किती व्यायाम करता यावरूनच तुम्हाला परिणाम दिसून...
View Articleजे. जे. रुग्णालयात सुरू झाली खास डॉक्टरांसाठी जिम
मुंबई – 24 x 7 रुग्णांच्या सेवेत सेवेत असणार्या डॉक्टरांकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नसतो. पण आता डॉक्टरांचेही आरोग्य निरोगी राहण्यासाठी जे.जे रुग्णालयात खास सोय करण्यात आली आहे....
View Articleउद्या निकाल ‘बारावी’चा !
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या (27 मे) रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. मार्च महिन्यात पार पडलेल्या एच.एस.सी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतसंस्थळावर दुपारी 1 वाजता जाहीर...
View Articleयुरिन इंन्फेक्शनवर परिणामकारक ‘दुधी भोपळ्याचा’रस!
मुत्रविसर्जन करताना जळजळ होणे, वेदना होणे ही मुत्रमार्गातील संसर्गाची लक्षणं आहेत. मग त्यावर इतर औषधोपचार करण्याआधी ‘दुधीभोपळ्याचा रस’ हा घरगुती उपाय नक्की करून पहा. दुधीमध्ये पाण्याचा अंश अधिक...
View Articleबारावीचा निकाल 91.26 %; कोकण ठरले अव्वल !
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील नऊ विभागांत घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (27मे) जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 91.26 टक्के लागला असून, कोकण विभागाने निकालात...
View Article‘त्रिफळा’- केसांच्या समस्या दूर करणारा घरगुती उपाय
आयुर्वेदामध्ये अनेक जुनाट आणि नियमित भेडसावणर्या समस्यांवर उपाय आहेत. आज आबालवृद्धांना भेडसावणारी समस्या म्हणजे केसगळती ! मग केसांच्या समस्या टाळण्यासाठी ‘त्रिफळा’चा वापर नक्की करा. त्रिफळा म्हणजे काय...
View Articleथंडगार दुधाने हटवा, डार्क सर्कल्सची समस्या!
रात्री उशिराभर जागल्याने, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची समस्या अनेकांना भेडासवते. मग त्यांना लपवण्यासाठी आता सौंदर्यप्रसाधनांची काहीच गरज नाही. कारण थंडगार दूध या समस्येपासून तुमची झटपट सुटका करू...
View Articleअनंत ‘मोनिका’ची ध्येयासक्ती, बारावीत मिळवला फर्स्ट क्लास!
वर्षभरापूर्वी घाटकोपर स्टेशनवर ट्रेन पकडताना , पाय सटकून मोनिका मोरेला अपघात झाला. या अपघातात तिने दोन्ही हात गमवले मात्र जिद्द सोडली नाही . इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा नव्या उमेदीने उभ्या राहिलेल्या...
View Articleत्वचेची कांती आणि केसांचे सौंदर्य वाढवणारा गुणकारी ‘आवळा’!
अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये आवळ्याचा समावेश असतो. तसेच रोज किमान एक आवळ्याचा तुकडा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. पण यामगील नेमके कारण तुम्हाला ठाऊक आहे का? आवळ्यामधील पोषणद्रव्यं शरीर निरोगी ठेवण्यास...
View Articleपित्ताचा त्रास कमी करण्याचे 5 घरगुती उपाय
महाराष्ट्रभरात उन्हाच्या झळा वाढ्त्या आहेत. वातावरणात उष्णता वाढल्याने अनेकांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. मग काही औषधं आणि गोळ्या खाण्याऐवजी हे 5 घरगुती उपाय नक्की करून पहा. पण हे उपाय खरचं...
View Articleदालचिनीच्या पेस्टने करा मुरुमांचा नाश !
अॅक्ने किंवा मुरुमांचा त्रास हा चेहर्याचे सौंदर्य कमी करतो. नकळत याचा परिणाम त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावरही होतो. मग मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ‘दालचिनी आणि लिंबाचा रस’ हा घरगुती...
View Articleसाप्ताहिक भविष्य आरोग्याचे ! ( 10-16 ऑगस्ट )
मेष –: या आठवड्यांत तुम्हांला व्हायरल इंफेक्शन होण्याची शक्यता असल्याने शरीराकडून मिळणार्या संकेतांकडे लक्ष ठेवा आणि वेळीच उपाय करा. सोबतच कमकुवत पचनशक्ती तुम्हांला अधिकच त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे...
View Articleशहाळ्याच्या पाण्याने कमी करा पिंपल्सचे डाग !
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही अनेकदा शहाळ्याचे पाणी प्यायला असाल पण त्याचा वापर त्वचेची कांती सुधारण्यासाठीदेखील होतो. हे तुम्हांला ठाऊक आहे का ? शहाळ्याचे पाणी चेहर्यावर लावल्याने पिंपल्सचे...
View Articleशांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’फायदेशीर !
भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्या मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील...
View Articleसीताफळ हटवेल केसातील ‘कोंड्या’ची समस्या !
केसातील कोंडा हा केसांप्रमाणेच तुमच्या त्वचेचही नुकसान करते. यामुळे चेहर्यावर, पाठीवर संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते. यावर उपाय म्हणून तुम्ही काही अॅन्टी-डॅन्डरफ शाम्पूचा वापर करत असाल पण काही...
View Articleमुंबई उच्च न्यायालयाने हटवली ‘मॅगी’वरील बंदी !
मॅगीमध्ये शरीराला घातक असलेल्या घटकांचे प्रमाण अधिक आढळल्याने काही महिन्यांपूर्वी देशभर गदारोळ माजला होता. परिणामी मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता ही बंदी मुंबई उच्च न्यायालयाने...
View Article