Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या इंटरेस्टिंग पद्धतीने जाणून घ्या तुमचे खरे वय !

$
0
0

केस पांढरे होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, सांधेदुखी ही वय वाढण्याची लक्षणे असल्याचे आपण सगळेच जाणतो. घरीच केस रंगवण्याचे ’6′ नैसर्गिक व सुरक्षित उपाय !

पण काही वेळेस वय वाढल्याची लक्षणे शरीरावर न दिसता  काही वेगळ्या मार्गांनी समजतात. तुमचे वय ३० असेल पण तुमचे शरीर कदाचित ४० वर्षाच्या व्यक्तीप्रमाणे काम करत असेल. म्हणून तुमचे वय किती आहे, मानसिक वय (mental age) आणि तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ नक्की पहा. पेरूची पानं – अ‍ॅक्ने, अ‍ॅलर्जी, अकाली सुरकुत्या अशा त्वचाविकारांवर रामबाण उपाय

तुमच्या कानांचे वय किती आहे?

तुमच्या कानांवरून तुमचे खरे वय समजेल. यासाठी तुम्हाला ENT क्लिनिक मध्ये जाण्याची गरज नाही. फक्त मॉस्किटो रिंगटोन डाउनलोड करा. ही रिंगटोन वेगवेगळ्या frequency मध्ये उपलब्ध आहे. आणि थेरपीनुसार ज्या लोकांचे वय ३० पेक्षा जास्त आहे त्यांना 15 – 17.4 kHz या frequency मध्ये रिंगटोन ऐकू येत नाही. परंतु, त्यापेक्षा तरुण मुलं-मुली ती ऐकू शकतात. तुमचा विश्वास नाही बसत. स्वतः ऐकून बघा. 15 मिनिटांत कानदुखी दूर करणारा घरगुती उपाय

नक्की वाचा: कानाचे आरोग्य सांभाळत कानातील मळ साफ करण्यासाठी या ’10′ गोष्टी लक्षात ठेवा

तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत?

तुम्हाला कदाचित या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल. पण तुम्ही अगदी लहान मुलाला जरी विचारले की डोळ्यांसाठी चांगले काय तर तो पटकन म्हणेल गाजर. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांचे आरोग्य जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर एक सोपा, झटपट उपाय आहे. हा व्हिडीओ बघा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल. दृष्टी अंधूक होण्यामागे असू शकतात ही ’14′ कारणंं !

 

जाणून घ्या:  कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?

तुमचे मानसिक वय (mental age) किती आहे?

मी मनाने तरुण आहे, असे अनेकजण म्हणतात. पण तुम्हाला खरंच तुमचे मेंटल एज माहीत आहे का? तुमच्या मेंदूचे वय माहित आहे का? कारण तुमचा मेंदू जितका तरुण असेल तितके तुम्ही कामात तत्पर असाल आणि तुमचं शरीर त्याप्रमाणे काम करेल. म्हणून तुमचे मेंटल एज जाणून घेण्यासाठी ही ऑनलाईन टेस्ट द्या.

 

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>