Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लघवी धरून ठेवणे आरोग्यसाठी हानिकारक आहे का ?

$
0
0

तुम्हाला लघवी धरून ठेवायची सवय आहे का? कारण अनेकांना अशी सवय असते. कधी कधी लघवी आल्यावर आपण जाण्याचा कंटाळा करतो. किंवा कधी असे प्रसंग उद्भवतात की तेव्हा आपल्याला लघवी धरून ठेवावी लागते. अनेकदा तर सार्वजनिक स्वच्छतागृहांचा पर्याय आपण विविध कारणांसाठी नाकारतो.  पण लघवी धरून ठेवणे आरोग्यासाठी चांगले नाही. याबद्दल युरोलॉजिस्ट डॉ. पियाली चॅटर्जी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यामुळे होणारे दुष्परिणाम सांगितले. जरूर वाचा: लघवी करताना त्रास का जाणवतो ?

लघवी धरून ठेवणे हानिकारक असते का?

लघवी धरून ठेवल्याने युरिनरी ट्रॅकचे इन्फेकशन होण्याची संभावना असते. युरिनरी ट्रॅक इन्फेकशन झाल्याने सारखे टॉयलेट जावे लागते. तसेच painful bladder syndrome आणि overactive bladder असे त्रास उद्भवतात. यावर kegel एक्सरसाईझ आणि औषधं घेतल्याने फायदा होतो. आरारूट पावडरने कमी करा युरिनरी ट्रॅक इंफेक्शनचा धोका !

किती वेळापर्यंत लघवी ठरून ठेवणे योग्य आहे?

तुमच्या शरीराची लघवी धरून ठेवण्याची क्षमता ही तुमच्या शरीरात तयार झालेल्या लघवीचे प्रमाण, तुमचे द्रव पदार्थ घेण्याचे प्रमाण, हायड्रेशनची पातळी आणि  मुत्राशयची कार्यक्षमता यावर अवलंबून असते. बरेचजण ३-६ तास लघवी धरून ठेवू शकतात. पण ही वेळ सगळ्यांमध्ये सारखी नसते. नक्की वाचा: किडनीविकारांना दूर ठेवा या ’10′ उपायांनी !

काही जणांचे मूत्राशय सेन्सिटिव्ह असल्याने मुत्राशयात थोड्या प्रमाणात लघवी असली तरी त्यांना घाईने टॉयलेटला जावे लागते. नक्की वाचा: मूत्रपरिक्षणावरून ओळखा कसे आहे तुमचे आरोग्य !

लघवीची थोडीशी इच्छा झाल्यावर लगेच लघवी करणे गरजेचे आहे का?

लघवीची थोडीशी इच्छा झाल्यावर प्रत्येक वेळी लघवी करणे गरजेचे नाही. पण ओटीपोटात दुखायला लागेपर्यंत लघवी धरून ठेऊ नका. जरूर वाचा: लहान मुलांमधील किडनी विकाराचा त्रास कसा ओळखाल ?

म्हणजेच पाणी प्यायल्यावर लगेचच लघवीला जाण्याची गरज नाही. तसंच ओटीपोटात दुखायला लागायची वाट बघू नका. त्यातल्या मधल्या वेळेत लघवी करून घ्या. नक्की वाचा: vaginal infections जडण्याची कारणं, लक्षणं आणि उपचार !

थोडक्यात लघवी ठरून ठेवल्याने तुमचे अधिक नुकसान होणार नाही. पण जसे की तुम्ही सगळेच जाणता त्यामुळे तुम्ही अनकंम्फरटेबल व्हाल. युरिन इंन्फेक्शनवर परिणामकारक ‘दुधी भोपळ्याचा’ रस!

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>