Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्वच्छ कुंभमेळ्यासाठी साधूंचा पुढाकार !

दर  12 वर्षांनी संपन्न होणार्‍या पवित्र कुंभमेळ्याची धामधुम  सध्या नाशिकमध्ये सुरू आहे. परंतू स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय याची गरज आज (गुरूवारी) साधूंनी नाशिकमध्ये अधोरेखित  केली.  ग्लोबल इंटरफेत वॉश अलायन्स  व वॉश युनायटेडच्या संयुक्त उपक्रमात साधूंनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यावेळी स्वच्छतागृहांचा अभाव भारतातील मुलांचे आरोग्य धोक्यात आणत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘स्वच्छ कुंभ दिवस’  हा नवा उपक्रम सुरू करताना भक्तांनी आणि साधूंनी स्वच्छ भारतासोबत स्वच्छ कुंभमेळ्याचीही प्रतिज्ञा घेतली. यावेळी कुंभमेळ्यातील अनेक साधू-महंत उपस्थित होते. धार्मिक महत्त्वासोबतच सामाजिक भानही सांभाळणार्‍या  या उपक्रमाला युनिसेफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पाठिंबा आहे.

कुंभमेळ्यात सहभागी होताना स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

Image may be NSFW.
Clik here to view.
kumbhamela

 


 

छायाचित्र सौजन्य – Shutterstock,

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>