ही माहिती 18 वर्षांवरील प्रेक्षकांनीच पहावी. पालकांच्यासोबत किंवा त्यांच्या सल्ल्याने पुढील दृष्यं पहावीत. 18 वर्षाखालील मुलांनी ही दृष्यं पाहणे टाळा . * T&C and Privacy Policy also apply
तुम्ही बाळासाठी प्रयत्न करताय पण ते यशस्वी होण्यासाठी खाण्याच्या काही सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. तसेच तुमची आणि तुमच्या साथीदाराची मानसिक आणि शारिरीक तयारी देखील महत्त्वाची भूमिका पार पाडते. पण यासार्यासोबतच सेक्स पोजिशन्सदेखील गर्भधारणा यशस्वी करण्यात मदत करतात. मग तुम्हीही बाळाचा विचार पक्का केला असल्यास या ’8′ सेक्स पोजिशन्सचा नक्की विचार करा.
1) मिशनरी सेक्स पोजिशन -
‘ मिशनरी सेक्स पोजिशन ’ ही अगदीच नैसर्गिक सेक्स पोजिशन आहे. 2011 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार फेमिनिस्ट (स्त्री वर्चस्ववादी) स्त्रिया, पुरुषांना आपल्या नियंत्रणात ठेवणे पसंद करतात. अशा स्त्रियांना ही पोजिशन अधिक आवडते. यामध्ये स्त्रिया पाठीवर झोपतात व पुरूष त्यांच्या शरीरावर असतात. शुक्राणू अधिक सुलभपणे स्त्रीशरीरात प्रवेश करावेत म्हणून काहीजण कंबरेखाली उशीदेखील ठेवतात.
2) डॉग़ी स्टाईल -
या पोजिशनमुळे दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ येण्यास मदत होते. या सेक्स पोजिशनमध्ये स्त्रिया आपल्या गुडघ्यांवर, साथीदाराकडे तोंड फिरवून बसतात. डॉगी स्टाईलमुळे डीप पेनिट्रेशन करणे अधिक सुकर असल्याने तुमची गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.
3) ग्लोईंग ट्रायगंल -
हा मिशनरी पोजिशनचा एक प्रकार आहे. यामध्ये स्त्री पाठीवर झोपलेली आणि त्यावर पुरूष असतो. मात्र त्याचे पाय अधिक फाकवलेले असतात. तसेच स्त्रियांचे पाय पुरूषांजवळ गुंडाळलेले असल्याने पेनिट्रेशनची शक्यता अधिक असते. तुम्ही कंबरेखाली उशीचा वापर करू शकता. या पोजिशनमध्ये पुरूषांना फारसे हलावे लागत नाही. तरीही तुम्ही सेक्सचा अधिकाधिक आनंद घेऊ शकता.
4) द रॉक अॅन्ड रोलर -
ही देखील मिशनरीप्रमाणेच एक पोजिशन आहे. यामध्ये डीपर पेनिट्रेशन करणे शक्य होते. यामध्ये तुम्ही पाय उंचावून नंतर तुमचा साथीदार पेनिट्रेशन करू शकतो.
5) मॅजिक माऊंटन पोजिशन –
सेक्स लाईफमधील हरवलेली मज्जा परत मिळवण्यासाठी ही पोजिशन अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये स्त्रियांची पाठ व पुरुषांची छाती एकमेकांना समोर असेल. यामध्ये सहजता येण्यासाठी स्त्रिया त्यांच्या पोटाखाली उशीचा आधार घेऊ शकतात.
6) स्पूनिंग -
ही देखील बहुपयोगी सेक्स पोजिशन आहे. यामध्ये दोघेही एका कुशीवर झोपलेले असतात. यामध्ये 90 अंशात पेनिट्रेशन केल्यानंतर शुक्राणू स्त्री शरीरात प्रवेश करतात. यामध्ये तुमचे पाय एकमेकांवर असतात. त्यामुळे शरीरिक दृष्ट्या तुम्ही खूप एकमेकांच्या जवळ राहता.
7) प्लाग :
हा एका साहसी प्रकार आहे. या पोजिशनमध्ये स्त्रियांनी हाताचे तळवे जमिनीवर टेकवून पुरूषांनी तिचे पाय हातांनी पकडून मागून संभोग करावा.
8) बटरफ्लाय :
यामध्ये स्त्रिया पाठ टेबलाला टेकवून उभ्या असतात. तर तुमचा साथीदार पायांमधून संभोग करून तुमच्या कंबरेभोवती हात गुंडाळून तुम्हांला उचलून घेतो. हा प्रकार सेक्सी असला तरीही फारच कठीण आहे.
पण बाळ कसं होतं हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
संबंधित दुवे -
- पहिल्यांदा ‘सेक्स’करताना पुरूषांनी ठेवावे या ’8′ गोष्टींचे भान !
- सेक्स गाईड – कसा घ्यावा महिलांनी पहिल्यांदा सेक्स करताना आनंद
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Sourece - The 8 best sex positions to conceive a baby
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.