Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्रिया बापटचा नवा फिटनेस फंडा तुम्हांलाही प्रेरित करेल !

$
0
0

निरोगी  राहायचं म्हणजे सकस आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करणं ही त्रिसुत्री गरजेची आहे. कलाकारांच्या बाबती  हा नियम अगदीच गरजेचा आहे. वेळी-अवेळी  होणारे खाणे-पिणे आणि सतत शूटींगमध्ये व्यस्त असल्याने सेलिब्रीटींना त्यांच्या फिटनेसबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. ‘फिटनेस’चं हेच  महत्त्व ओळखून अभिनेत्री प्रिया बापटने नियमित 30 मिनिटं व्यायाम करण्याचा मानस व्यक्त केला आहे.  ( सायकल चालवून कसे घटवाल परिणामकारक वजन !)

प्रत्येकाने दिवसातून किमान 30 मिनिटे स्वतः साठी काढावीत असे मत प्रियाने व्यक्त केले आहे. आजपासून तिने  ’30 डेज 30 मिनिट्स’ हे नवं चॅलेंज सुरू केलं आहे. दिवसातील अर्धा तास म्हणजे केवळ 2 % वेळ असून तो आपण प्रामाणिकपणे आपल्या आरोग्यासाठी राखून ठेवावा असे तिचे मत आहे.  यामुळे कोणतीही कारणं पुढे न करता भविष्यात  फीट राहण्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आणि ताजेतवाने राहण्यासाठी व्यायाम करा असे आवाहन प्रिया बापट  हीने सोशल मिडीयाच्या माध्यामातून केले  आहे. (सिक्स पॅक अ‍ॅब्स हवेत? मग करा ‘प्लान्क’ व्यायामाचे हे 5 प्रकार)

priya bapat 1

 

आज व्यायम केल्यानंतर प्रसन्न वाटत असल्याची भावना व्यक्त  करत  रसिकांनीही नियमित व्यायाम करण्यासाठी सज्ज व्हा आणि आयुष्यभर निरोगी रहा असा फीटनेस मंत्रा तिने दिला आहे. सोनाली कुलकर्णीचा फीटनेस मंत्रा वाचा आणि पहा कसे घटवले तिने 13 किलो वजन

संबंधित दुवे -

छायाचित्र सौजन्य – Facebook Account

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>