14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे
……………………………………………………….
फेब्रुवारी महिन्याची सुरवात झाली की हळूहळू वातावरण गुलाबी होते. तरुणाईला व्हॅलेंटाईज डे चे वेध लागतात. आज 21 व्या शतकात आपल्या आयुष्यात सोशल मिडीयाने आपल्यावर अतिक्रमण केले आहे. हळूहळू आपला आपल्याच प्रिजनांपासून संवाद तुटलाय. मग यंदाचा व्हॅलेंटाईन डे तुमच्या त्या खास व्यक्तीसाठी स्पेशल बनवा. हे ‘४’ बदल देतात तुम्ही ‘प्रेमात असण्याचे संकेत’!
यंदाचा तुमचा व्हॅलेंटाईन डे आम्ही बनवू थोडा खास ! मात्र त्यासाठी तुम्हांला भावलेल्या जोडीची हटके प्रेमकहाणी आम्हांला सांगा. मग ते तुमचे नातेवाईक असतील किंवा मित्र … यामुळे तुम्हांला आणि त्या खास जोडीलादेखील मिळेल एक ‘ सरप्राईज गिफ्ट’ !!! लाँग डिस्टंस रिलेशनशिप टिकवण्याच्या 5 टीप्स
मग पहा कशी मिळवाल एंट्री ?
1. ‘द हेल्थसाईट मराठी’चे फेसबूक पेज किंवा ट्विटर हॅन्डल फॉलो करा.
2. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ‘त्या खास जोडीबद्दल’ आम्हांला सांगा.
3. जोडीचा फोटो आणि स्टोरी फेसबूकच्या कमेंट बॉक्समध्येही लिहू शकता. ( भाषेचे बंधन नाही )
4. तुमच्या 5 मित्रांना टॅग करा. आणि प्रत्येक पोस्टमध्ये#ValentinesDayContest हा हॅशटॅग़ न विसरता वापरा.
5. तुम्ही एकापेक्षा अधिक एंट्री पाठवू शकता.
अंतिम तारीख – 12 फेब्रुवारी 2016
यामधून सगळ्यात हटके लव्हस्टोरी जिकेंल ‘ व्हेलंटाईन स्पेशल सरप्राईज गिफ्ट’ ! त्यामुळे तुमच्यासोबत त्या खास जोडीला जिंकवण्यासाठी पटापट पाठवा आम्हांला त्यांची ‘ हटके लव्हस्टोरी’ !! 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलंटाईन डे ला त्या खास विजेत्या जोडीचे नाव घोषित केले जाईल. मग आम्हांला ताबडतोब फेसबूक,ट्विटरवर लाईक करा किंवा काही फीडबॅक लिहायचा झाल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा health@corp.india.com वर नक्की लिहा.