Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कसा निवडाल ‘आयब्रो’चा परफेक्ट शेप !

$
0
0

लग्नांचा मौसम सुरू झालाय. ‘लग्न’ म्हटलं की थोडं विशेष सजण्याचा, नटण्याचा मोह अनेकींना होतो. चेहर्‍यांचे सौंदर्य सांभाळताना ‘आयब्रो’ योग्य आकारात असणे फार महत्त्वाच्या आहेत. चेहर्‍याचे सौंदर्य खुलवण्यात आयब्रो फार महत्त्वाच्या आहेत. सतत वाढणार्‍या आयब्रोपासून सुटका मिळावी म्हणून अनेकजणी त्या अगदीच बारीक करून ठेवतात. पण अतिविरळ आयब्रो सार्‍यांनाच शोभतात असे काही नाही. मग पहा नेमका आयब्रोचा शेप कसा निवडावा.  (नक्की: देखण्या नवरदेवासाठी 8 ‘ग्रुमिंग टीप्स’ ! )

  • कोणाच्याच दोन्ही आयब्रो समांतर नसतात. त्या एकमेकांसारख्या दिसू शकतात पण वास्तवात त्या तशाच दिसत नाहीत.
  • ज्यांचे डोळे मोठे आहेत अशांनी आयब्रो जाड ठेवू नयेत. पण बारीक डोळ्यांच्या लोकांनी जाडसर आयब्रो ठेवल्या तरी चालतील.
  • आयब्रोच्या शेवटाचा भाग हा सुरवातीपेक्षा अधिक खाली असू नये. आयब्रो एका समांतर रेषेत ठेवा. विशिष्ट रेषेपेक्षा थोडी वर आयब्रो असणे ठीक आहे. पण त्यापेक्षा खाली असू नये.
  • अति पातळ आयब्रो ठेऊ नका. यामुळे तुम्ही अधिक वयस्कर दिसू शकता.
  • तुमच्या आयब्रोच्या रंगानुसार पावडर किंवा आयब्रो पेन्सिल वापरा.

अपवाद : 

जर तुमच्या आयब्रो हलक्या पिवळ्या किंवा पांढर्‍या रंगाच्या असतील तर तुम्ही एक ते दोन डीप शेड्सचा वापर करू शकता.

संबंधित दुवे -

उठावदार भुवयांसाठी खास ’7′ नैसर्गिक उपाय !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - 6 quick tips to get perfectly shaped eyebrows

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>