जर तुमच्या स्त्री जोडीदारास तुम्ही अभुतपूर्व ऑर्गेझमचा आनंद देऊ इच्छीत असाल तर यासाठी तुम्ही ब्लेन्डेड ऑर्गेझम जरुर ट्राय करा.यामुळे तिला वजानल व क्लीटोरल हे दोन्ही ऑर्गेझम एकत्र अनुभवता येतात.अनेक महिलांना ब्लेन्डेड आर्गेझम फार आवडतो.तुम्हाला यात मास्टर होण्यासाठी थोडा सराव करण्याची गरज असते पण एकदा का तुम्हाला ते जमू लागले तर तुमची स्त्री जोडीदार वारंवार तुमच्याकडे याची मागणी करु शकते.जर तुम्ही बेसिक वेनिला पोझिशन मध्ये मास्टर असाल तर आता तुम्हाला या ब्लेन्डेड ऑर्गेझमच्या ४ पोझिशनकडे वळण्याची गरज आहे.तसेच हे जरुर वाचा फोरप्ले मुळे स्त्रिया सेक्ससाठी प्रवृत्त होतात का?
एल पोझिशन-या पोझिशनमध्ये तुमची स्त्री जोडीदार बेडच्या कडेला पाठीवर झोपते.या स्थितीत तिचे नितंब बेडच्या कडेला असावेत.ब्लेन्डेड ऑर्गेझमसाठी जी-स्पॉट गाठण्याची गरज असते यासाठी तिच्या नितंबाखाली उशी ठेवा.ज्यामुळे ते वर उचलले जातील व तुम्हाला जी-स्पॉट गाठणे सोपे जाईल.यावेळी तुमची स्थिती तिच्या समोर अशी असावी ज्यामुळे तुमच्या दोघांची पोझिशन एल आकाराची होईल.तुम्ही या स्थितीत तिच्या योनीभागाला स्पर्श करु शकता अथवा तुमचा वेग वाढवून तिला ऑर्गेझम देऊ शकता.सेक्सचा अधिक वेळ आनंद घेण्यासाठी ’10′ हॉट टीप्स !नक्की वाचा
रिव्हर्स काउगर्ल-जर स्त्री पुरुषाच्या अंगावर असेल तर त्याला तिच्या योनीमार्गाजवळ पोहचणे सोपे जाते.यासाठी रिव्हर्स काउगर्ल ट्राय करा ज्यामुळे तुम्हाला जी-स्पॉट गाठणे सोपे जाईल.या स्थितीत स्त्री पुरुषावर असते व तिचा चेहरा पुरुषाच्या विरुद्ध दिशेला असतो.तिच्या योनीमार्गाला स्पर्श केल्यावर वळलेल्या पोझिशन मध्ये पेनिट्रेशन करा.योग्य स्थितीत आल्यावर तिच्या योनीमार्गावर त्याच वेगात स्पर्श करा व तिला ऑर्गेझमचा आनंद घेताना पहा.
स्पुनिंग-ज्या स्थितीत तुम्ही तिच्या योनीमार्गाजवळ असता ती कोणतीही पोझिशन तिला ब्लेन्डेड ऑर्गेझम देण्यास योग्य असते.पण त्याच बरोबर जी-स्पॉट गाठणे हे देखील तितकेच महत्वाचे असते हे लक्षात ठेवा.जर स्पुनिंग तुमची आवडती सेक्स पोझिशन असेल तर दोघांनी कुशीवर झोपा व हळूवार सुरुवात करा.जेव्हा ती क्लायमेक्सच्या जवळ जातेय असे तुम्हाला वाटू लागेल तेव्हा ब्लेन्डेड ऑर्गेझमकडे वळा.जरुर वाचा तुमच्या लव्ह लाईफबद्दल संकेत देतात या ’6′ झोपण्याच्या स्थिती !
डॉगी स्टाइल-जर तुमच्या स्त्री जोडीदाराला तुम्ही पेनिट्रेट करताना आनंद मिळत असेल तर डॉगी स्टाइल तुमच्यासाठी उत्तम असू शकते.यासाठी उभे राहून अथवा बेड किंवा खुर्चीवर कडेला वाकून अशा तुमच्या कोणत्याही आवडत्या डॉगी स्टाइल मध्ये जा. तिचा योनीभागाजवळ गेल्यावर तिला स्पर्श करा.डॉगी स्टाइल मध्ये सेक्स करणे वाइल्ड अनुभव देणारे असू शकते.तसेच यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !!देखील जरुर वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock