Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ‘६’एक्स्पर्ट टीप्सने वाढवा शरीरातील पोषकघटकांचे प्रमाण !

$
0
0

नियमित व्यायाम, संतुलित आहार करूनही बरेचदा दमल्यासारखे वाटते. याचे कारण म्हणजे पोषकतत्त्वांची कमतरता. सांंध्यांचे दुखणेआणि स्नायू आखडणे ह मिनिरल्सच्या कमतरतेची लक्षणे आहेत. काही वेळेस शरीरात पोषकतत्त्वे कमी प्रमाणात शोषली जातात. शरीरात पोषकतत्त्वे कमी शोषूण घेण्यास आतड्याचे आरोग्य जबाबदार ठरते. यासाठी  न्यूट्रीशियनिस्ट रक्षा चोप्रा यांनी आतड्याचे आरोग्य सुधारून शरीरात पोषकतत्त्वे शोषून घेण्याचे प्रमाण वाढवण्याचे  मार्ग सांगितले आहेत.

  1. प्रोबायॉटिक्सचे प्रमाण वाढावा: प्रोबायॉटिक्स मधील बेनिफिशल बॅक्टरीया अन्नाचे लहान भागात विभाजन करतात आणि त्याचे शरीरात शोषण करण्यास मदत करतात. त्याचबरोबर शोषण आणि पचनाला चालना देणाऱ्या एन्झाइम्सची निर्मिती करतात. नक्की वाचा:  जेवणानंतर आंंघोळ करणं पचनाचा त्रास वाढवतात का ?
  2. ग्लुटामिन युक्त अन्न घ्या: आतड्यातील बॅक्टरीया आतड्यातील मायक्रोब्सने बनलेले असतात. बाहेरील वातावरण आणि रक्तप्रवाह यांच्यामध्ये intestinal wall विभाजकाचे (divider) काम करते. परंतु, gut barrierचे कार्य सुरळीत न झाल्यास तुमच्या शरीरात पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात शोषली जात नाहीत. तुम्ही ग्लुटामिन युक्त अन्न घेऊन शरीरात पोषकतत्त्वांचे प्रमाण वाढवू शकता.
  3. साखर आणि प्रोसेस्ड फूड टाळा: साखर, प्रोसेस्ड फूड आणि त्यात वापरले जाणारे कृत्रीम घटक यामुळे पोषकतत्त्व शोषून घेणाऱ्या आतड्यातील बॅक्टरीया नष्ट होतात. परंतु, ती क्रिया सुरळीत करण्यासाठी पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. आहारातील अति प्रमाणातील साखर, मीठ नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टीप्स !
  4. intermittent fasting ट्राय करा: intermittent fasting मुळे पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीर पूर्णपणे डिटॉक्स होते.  intermittent fasting करण्यासाठी रात्री लवकर जेवण घ्या आणि सकाळी उशिरा नाश्ता करा. असे आठवड्यातून एकदा केल्याने फायदा होईल. शरीर डीटॉक्स करण्याचे ७ सहज सोपे पर्याय !
  5. गरज नसलेल्या औषधे-गोळ्या घेऊ नका: तुम्हाला माहित आहे का? की अँटिबायोटिक्सच्या अति सेवनामुळे आतड्यातील चांगल्या बॅक्टरीयांचा नाश होतो. गर्भनिरोधक गोळ्या आणि अँटासिड्स हे देखील आतड्याच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. म्हणून गरज नसलेल्या औषधे-गोळ्या घेऊ नका. प्रिस्क्रिप्शनशिवाय वेदनाशामक औषधे खरेदी करणे सुरक्षित आहे का ?
  6. ताणमुक्त रहा: सततच्या ताणामुळे पचनावर आणि पोषकघटक शोषून घेण्यावर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स ठेवणाऱ्या कोणत्यातरी गोष्टीत स्वतःला व्यस्त ठेवा. ताणमुक्त राहण्यासाठी करा अधो मुख श्वानासन !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles