14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे
……………………………………………………….
फेब्रुवारी महिन्याची सुरवात झाली की तरुणाईच्या विश्वात आपोआपच ‘गुलाबी’रंग़ पसरायला सुरवात होते. आपल्या आवडत्या व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी खरं तर विशेष दिवसाची काही गरज नसते. पण त्या व्यक्तीसाठी तो दिवस खास बनवणे गरजेचा असतो. म्हणूनच यंदाचा व्हॅलेंटनटाईन डे तुम्ही तुमच्या आवडत्या कपलच्या किंवा साथीदाराच्या आयुष्यात खास बनवण्यासाठी आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभागी होऊन खास सरप्राईज गिफ्ट जिंका !!
आपल्या आयुष्यात जशी एखादी व्यक्ती खास असते. तसेच आपण नकळत काही कलाकारांवरही नकळत प्रेम करायला लागतो. मग तुम्ही लपून- छपून प्रेम करत असलेला कोणता सेलिब्रिटी आहे यंदाचा तुमचा खास ‘व्हॅलेंटाईन’ हे पाहण्यासाठी नक्की या सहा प्रश्नांची उत्तरं द्या आणि पहा कोण आहे तो ‘खास सेलिब्रिटी व्हॅलेंटाईन’ ..
अनेकदा ‘प्रेम’ आणि ‘आकर्षण’ यामध्ये असलेली पुसट रेषा नेमकी न समजल्याने अनेक रिलेशनशिप्समध्ये गोंधळ आणि ताण निर्माण होतात. पण प्रेमात पडल्यावर शरीरातही काही बदल होतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ? मग यंदा तुमच्या आयुष्यात कोणती खास व्यक्ती येतेय का त्याची वाट नक्की पहा. आणि ती डेट इम्प्रेसिव्ह बनवण्यासाठी या काही टीप्स अवश्य लक्षात ठेवा.