ही माहिती 18 वर्षांवरील प्रेक्षकांनीच पहावी. पालकांच्यासोबत किंवा त्यांच्या सल्ल्याने पुढील दृष्यं पहावीत. 18 वर्षाखालील मुलांनी ही दृष्यं पाहणे टाळा . * T&C and Privacy Policy also apply
सेक्स म्हणजे फक्त संभोग, पेनिट्रेशन किंवा शारीरिक सुख नव्हे ! यामध्ये ऑर्गझम म्हणजेच एकमेकांना तुम्ही दिलेला परमोच्च आनंद आला, सोबतच कामक्रिडेचा आनंद आला. यावेळी तुम्ही तुमच्या साथीदारासोबत किती मोकळे आहात यावरदेखील अनेक गोष्टी अवलंबून असतात. प्रत्यक्ष सेक्स करण्यापूर्वी तुम्ही साथीदाराला जवळ घेणे आले, त्याचा स्पर्श, चुंबन हे सारेच सेक्सचा आनंद वाढवतात. म्हणूनच सेक्स करताना तुमच्या साथीदाराच्या नाजूक भागांना हात लावताना काळजी घेणे आवश्यक आहे. ( जाणून घ्या स्त्रीयांच्या स्तनाबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी)
स्तनासारख्या नाजूक भागाला हात लावताना त्यामुळे तुमची साथीदार संकोचित होणार नाही याची विशेष काळजी घ्या. तसेच यामुळे तिलाही या क्षणांचा आनंद घेता येईल याबाबत दक्षता बाळगा.
स्त्रियांना कसा द्याल आनंद ?
- निपल्सना हलकाच धक्का द्या. कारण हा स्त्री शरीरातील सर्वात नाजूक भाग आहे.
- स्तनांना खूप जोरात दाबू नका. यामुळे त्यांना त्रास / वेदना होण्याचीशक्यता आहे.
- स्तनांना अचानक ओढू नका. त्यांच्याशी खेळताना हाताने हळूच खेळा. त्यांना वर्तुळाकार दिशेत फिरवा.
- या प्रक्रियेमध्ये तुम्ही दोघांनाही आनंद घेणं गरजेचे आहे. त्यामुळे तिच्या प्रतिक्रियांवरही लक्ष ठेवा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Sourece - Fondle her breasts the right way during sex
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.