Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

तेलकट त्वचेच्या लोकांनी ‘नाईट क्रिम’लावावी का?

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

 छायाचित्र सौजन्य : Shutterstock

माझी त्वचा तेलकट आहे. मला रात्री ‘नाईट क्रीम’ लावायला सुरवात करायची आहे. तेलकट त्वचेवर नाईट क्रीम लावणे योग्य आहे आहे का ? क्रीम कशी निवडावी? तसेच त्वचेच्या पोतानुसार त्यामधील कोणते घटक पाहून घ्यावेत ?  


फसव्या जाहिरातींना भूलून अनेकजण क्रिम्सची निवड करतात. पण यामुळे अनेकदा अपेक्षित परिणाम न दिसता उलट परिणामच अधिक दिसतो. नाईट क्रिमबाबतही असेच होते. अनेकदा ब्युटी रिजिमचा भाग म्हणून रात्री झोपण्यापूर्वी ‘नाईट क्रिम’ लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र चूकीच्या क्रिम्स वापरल्यामुळे सौंदर्य अधिकच खराबही होऊ शकते. रात्रीच्या वेळेस तुमचं सौंदर्य खुलवा, या 7 ब्युटी टीप्स संगे !

त्वचा तेलकट असली म्हणजे ब्रेकआऊट्स, पिंपल्सचा त्रास अधिक वाढतो. तेलकट त्वचेच्या लोकांसाठी नेमकी कोणती प्रसाधनं वापरावीत हा प्रश्न कायमच सतावत असतो.त्वचेतील तेलकटपणा दूर करतील हे ’5′नैसर्गिक अ‍ॅस्ट्रिंजंट पण नाईट क्रीमबाबत  एक्सपर्ट डॉ. किरण लोहिया (एम.डी) यांनी यावर दिलेला हा खास सल्ला अवश्य तुम्हांला फायदेशीर ठरेल.

डॉ.लोहिया यांच्या सल्ल्यानुसार तेलकट त्वचेच्या लोकांनी ‘नाईट क्रीम’ निवडणे योग्य आहे. परंतू त्याची योग्य निवड करणे गरजेचे आहे. नाईट क्रिम निवडताना त्यामध्ये सॅलिसायक्लिक अ‍ॅसिड (salicylic acid) किंवा बायोसल्फर ( biosulphur )असलेल्या क्रिम निवडा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषले जाते तसेच त्वचेमधील छिद्रांमध्ये मळ साचून राहत नाही. तसेच ते नॉन कोमेडोजेनिक ( non-comedogenic) असावे. म्हणजे पिंपल्सचा त्रास होणार नाही. तसेच तेलकट त्वचेच्या लोकांनी या 5 फेसवॉशपैकी तुमच्या सोयीनुसार निवड करावी.


 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>