हस्तमैथून (Masturbation) हे किशोरवयीन मुलांप्रमाणेच मुलींमध्येदेखील अगदी सामान्य क्रिया आहे. यामुळे शारिरीक आणि मानसिक ताणतणाव हलका करण्यास मदत होते. यामुळे ताण, डोकेदुखीचा त्रास कमी होण्यासोबतच शरीराची अधिक जवळून माहिती होण्यास मदत होते. ( ’5′ फायदे हस्तमैथुनाचे !)
मासिकपाळीवर परिणाम होतो का ?
हस्तमैथुनाच्या सवयीचा मासिकपाळीवर परिणाम होण्याची शक्यता नसते. मासिक पाळीचे चक्र चुकत असल्यास संबंधित आजार जसे की, PCOD, पोषणद्रव्यांचा अभाव, हार्मोन्सचे असंतुलन अशी कारणं असू शकतात. त्यामुळे मासिकपाळीमध्ये अनियमितता असल्यास तुम्हांला त्वरीत डॉक्टरांना भेटून निदान करणे गरजेचे आहे.
हस्तमैथून योग्य की अयोग्य ?
तुमच्यामध्ये सेक्स भावना उत्तेजित झाल्यास ताण हलका करण्यासाठी हस्तमैथून केले जाते. त्यामुळे हा निर्णय प्रत्येकाचा असतो. मग स्त्रियांनी हस्तमैथूनाचा आनंद कसा घ्यावा हे जाणून घेण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.
- संबंधित दुवे -
‘अंगावरून पांढरे जाणे’ कधी होते चिंतेची बाब ?
सेक्स गाईड – कसा घ्यावा महिलांनी पहिल्यांदा सेक्स करताना आनंद
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - Can masturbation affect my menstrual cycle?
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.