छायाचित्र सौजन्य – फेसबूक अकाऊंट
यंदाचा फ्रेंडशीप डे (2 ऑगस्ट) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय . ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील मित्रांप्रमाणेच तुम्हीही यंदा धमाल, मस्ती आणि सरप्राईझची तयारी करताय ना ? मग ‘डी 3′ मधील गॅंगप्रमाणे तुमच्या ग्रुपमध्ये कोण आहे अॅना, आशू, कैवू, सुजू, मीनल आणि रेश्मा.. ते शोधण्यासाठी या क्विझमध्ये सहभाग घ्या आणि आम्हांला पटापट सांगा…..