Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Penis च्या आकाराचा सेक्सलाईफवर परिणाम होतो का?

$
0
0

महीलांना पुरुषांच्या पेनिसच्या आकाराबाबत नेमके काय वाटते हा प्रश्न खरंतर वादाचा ठरु शकतो.त्यामुळे याबाबत चर्चा करणे सर्वजण नेहमीच टाळतात.आम्ही काही महिलांसोबत चर्चा करुन याबाबत त्यांची खरी मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.या महीलांची नावे मात्र लेखात बदलण्यात आली आहेत.

सेक्सचा आनंद वाढतो-

अमिता सांगते, “पेनिसचा आकार मोठा असलेल्या पुरुषासोबत सेक्स करे पर्यंत मला पेनिसच्या आकाराचे महत्व वाटत नव्हते.मात्र हा अनूभव खरंच अविस्मरणीय होता.अशा पुरुषासोबत सेक्स करणे हे दहापट अधिक सेक्स सुख देणारे होते.त्यामुळे सेक्सलाईफवर पेनिसच्या आकाराचा खरंच फरक पडतो हे मला पटले.” हे नक्की वाचा कमी उंचीच्या शिश्नाचे ’5′ फायदे !

पेनिसचा घेर महत्वाचा असतो-

सुकिर्ती सांगते, जेव्हा पेनिसच्या आकाराचा प्रश्न येतो.तेव्हा त्याच्या लांबीपेक्षा त्याची जाडी खुप महत्वाची असते.पाच इंच जाडीच्या पेनिसमुळे जो आनंद मिळतो तो पाच इंच लांबीच्या पण कमी जाडीच्या पेनिसमुळे मिळू शकत नाही.आत्तापर्यंत सरासरी लांबीच्या पण जाड असलेल्या पेनिसमुळे मला सेक्समध्ये अधिक आनंद मिळू शकला आहे.अर्थातच नैसर्गिक रित्या केलेल्या ओरल सेक्समुळे मला ही अधिक भावनोत्कटता मिळाली आहे. जाणून घ्या शिश्न (पेनिज) ची लांबी वाढवता येते का ?

अयशस्वी प्रयत्न-

अस्मिता सांगते,मी एका रात्री अशा पुरुषासोबत सेक्स केले आहे ज्याचे पेनिस अगदी सामान्य  होते.त्यामुळे मेहनत घेऊनही त्या रात्री मला ऑर्गेजम मिळू शकला नाही.तुम्हाला ठाऊक आहेत का  मोठ्या शिश्नाचे ( penis) ’5′ दुष्परिणाम !

विश लीस्ट पुर्ण झाली-

लवनिया सांगते,मला माझ्या विश लीस्टप्रमाणे नेहमी मोठ्या आकाराचे पेनिस असलेलेच पुरुष मिळाले आहेत.पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मोठे पेनिस असलेल्या पुरुषांसोबत सेक्स करताना खुप वेदना होतात.माझ्या पुर्वीच्या जोडीदारासोबत सेक्स करताना त्याच्या अती घाईमुळे त्याचे मोठे पेनिस वजायनामध्ये जाणे प्रत्येकवेळी खुप त्रासदायक व्हायचे. नक्की वाचा शिश्नाबाबतच्या या ’4′ गोष्टी तुम्हांलाही चकीत करतील !

सेक्समधल्या हालचाली सुखकर होतात-

प्रियांका सांगते,कोणाला काहीही वाटले तरी पेनिसच्या आकाराचा फरक नक्कीच पडतो असे माझे मत आहे.सेक्सचा आनंद घेताना पेनिसच्या आकाराचा प्रभाव पडत असतो.मोठ्या आकाराच्या पेनिसचा आनंद छोटया आकाराचे पेनिस देऊ शकत नाही.तसेच त्यामुळे पोझिशन बदलणे किंवा डॉगी स्टाईलने प्रवेश करणे कठीण होते.जर तुम्हाला स्पुनिंग पोझिशन आवडत असेल तर आकारामुळे सोपी होते. जाणून घ्या पुरुषांच्या शिश्नाबद्दल या ’5′ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

आर्गेझम मिळतो-

तपस्या सांगते, ‘ मला गेल्या पाच वर्षांमध्ये माझ्या एक्स बॉयफ्रेन्ड कडून इंटरकोर्स करताना हवा तसा ऑर्गेझम मिळू शकला नाही.त्यामुळे मी त्याला सोडून दुस-या आकर्षक पुरुषासोबत डेटींग करु लागले.आणि आता या पुरषाकडून मला त्याच्याकडून हवा तसा सेक्समधला ऑर्गेझम मिळू लागला आहे.त्याचे पेनिस एव्हरेज पेनिसच्या आकारापेक्षा जरा मोठे आहे त्यामुळे त्याच्यासोबत सेक्सचा आनंद घेणे हा माझ्यासाठी एक खुप सुखद अनूभव आहे.

Read this in English

Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>