Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

रजनीकांतच्या या ’5′स्टाईलने तुमच्या गर्लफ्रेंडला करा इम्प्रेस !!

$
0
0

Read in English 

दक्षिण भारतीय सिनेमांचा सुपरस्टार रजनीकांत यांनी  त्यांच्या अ‍ॅक्शन, रोमांस आणि अनोख्या नृत्य शैलीने अनेकांना खूळ लावले आहे. त्यांच्या सुपर क्रेझी फॅन्सपैकी तुम्ही एक आहात का ? मग त्यांच्या खास स्टाईलने तुमच्या साथीदाराला इम्प्रेस नक्की करू शकता. मग या खास रजनीकांत स्टाईल  तुम्हांला जमतात का ते पहा नक्की !!

1. साथीदाराला रोलिंग ओव्हरचा फील देणं हा तर रजनींसाठी फार छोटीशी गोष्ट आहे. थेट किस कराण्याऐवजी तिला बेडवर रोल करून उडी मारून तिला किस करणे ही जरा हटके स्टाईल आहे ना ?

rajni romance 1

2. तिला तुमच्याजवळ खास रजनीकांत स्टाईलमध्ये खेचा. जर ती आधीच बेडवर झोपली असेल तर तिला तुमच्याजवळ घ्या आणि रोमान्स करायला सुरवात करा. प्रेमाची खरी जादू डोळ्यांमध्ये असते. तेथेच तुम्हांला प्रेमाची कबुली मिळते. मग उशीर कशाचा ?

rajni romance 2

3. मुलींना सरप्राईज नक्कीच आवडतात. ती जर खोलीत एकटी असेल तर ही संधी साधून अनपेक्षितपणे तिला जवळ घ्या. शक्य असेल तर खास रजनीकांत स्टाईलने तुम्ही रॉकेटप्रमाणे बेडवर झेपही घेऊ शकता.

rajni romance 3

4. तिचा मूड थोडा ऑफ़ असेल तर तो उत्तेजित करण्याची क्षमता सुपरस्टारमध्ये असते. पण तुम्हीही सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडून ही स्टाईल नक्की शिकू शकता. तिला हलकेच फिरवून राग हटवा आणि गालावर प्रेमळ किस द्या.

rajni romance 5

5. आतापर्यंतचे सारेच खूप एनर्जीटिक आणि पॉवरपॅक्ट होते मग  तर तिला सेंडऑफ करण्याची शक्तीही ठेवा.

 

rajni romance 4

ही किमया रजनीकांत यांची स्टाईल आहे. याचे अंधूक अनुकरण करू नका. अशा प्रयोगांदरम्यान गंभीर इजा होण्याची शक्यता आहे. त्याची जबाबदारी लेखक किंवा TheHealthsite.com घेत नाही.

Tip  -:  The Healthsite or the author will not be responsible for the injuries you might experience!

Image source: giphy.com, Telugu filmnagar/Youtube, Think Music India


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles