Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’4′घरगुती घटकांच्या मिश्रणाने कमी होईल कोलेस्टेरॉलचा धोका!

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Image Source: Shutterstock

Read this in English

कॉलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. अनेकदा लहान सहान लक्षणांकडे कानाडोळा केला जातो आणि त्याचे प्रमाण वाढल्यास अनेक घातक आजारांमधून ते निष्पन्न होते. म्हणून या धोक्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, आलं, लसूण आणि लिंबू हे मिश्रण फायदेशीर ठरते. आहारतज्ञ प्रेमा कोडीकल यांच्या सल्ल्यानुसार या मिश्रणाचे दुष्परिणाम होत नाहीत. कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ

कसे बनवाल हे मिश्रण ?

कपभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, आल्याचा रस, लसणाचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करा. तयार मिश्रण अर्धा तास उकळा. हे चार कप मिश्रण तीन कप होईपर्यंत उकळा. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. हे मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर चवीला त्यामध्ये गोडासाठी मध मिसळा. तयार मिश्रण हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. नियमित सकाळी रिकाम्यापोटी चमचाभर काढा घ्यावा.

या घरगुती टॉनिकचे फायदे -


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>