Read in English
Translated by Sushantdeep Sagvekar
सुरक्षित सेक्स करण्यासाठी कंंडोमचा वापर अनिवार्य आहे. लैंंगिक आजार आणि अनावश्यक गर्भधारणा होऊ नये यासाठी कंंडोमचा वापर आवश्यक आहे. म्हणुन तो वापरण्याबाबतची माहिती असणे महत्वाचे आहे. कंंडोम घालताना आणि काढताना काळजी घ्यायला हवी. शिश्र्नाची ताठरता असेपर्यंंत कंंडोम काढावाअन्यथा तो स्त्रीच्या योनीमार्गात अडकण्याची शक्यता आहे. तुम्ही‘ कंडोम’ वापरतानाया‘ 6 ‘ चुका करत नाही ना?
कंंडोम फाटण्याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने कंंडोम वापरणे किंंवा एक्सपायर झालेले कंंडोम वापरणे. एक्सपायर झालेले कंंडोम वापरु नये. कंंडोम फाटु नये याकरिता तो काढताना त्याच्या तळापासुन हाताळुन काढा अथवा फाटु शकतो. बहुतेकवेळा जोडप्यांंना सेक्स झाल्यानंंतर कळते की कंंडोम फाटले आहे. कंंडोम फाटण्याने स्त्रियांंना अनावश्यक गर्भधारणा होऊ शकते. दोघांंमध्ये एसटीडीचे आजारही होऊ शकतात. जाणुन घ्या सेक्सशिवाय देखील होऊ शकते या लैंगिक आजाराची बाधा
कंंडोम फाटल्यावर करण्याच्या गोष्टी:
१. जर तुम्हाला कळाले की कंंडोम फाटले आहे, तर परिस्थितीचा ताबा घ्या आणि सेक्स करणे थांंबवा. कारण सेक्स करणे न थांंबवल्यास गर्भधारणा होऊ शकते. तुमच्या भावनांंवर ताबा ठेवण्याने नात्यातील विश्वास कायम राहतो. म्हणुनच कंडोम्स काढताना टाळाया ’5′ चुका !
२. अशावेळी स्त्रियांंनी मुत्रविसर्जन करावे आणि मुत्राशयाजवळ शुक्राणु असल्यास ते पाण्याने स्वच्छ करा. योनी स्वच्छ करु नये त्यामुळे शुक्राणु मुत्राशयातुन शरीरात जाऊ शकतात.
३. यावेळी सेक्स केल्यानंंतर एमरजेंसी कॉंंट्रसेप्टीव किंंवा मॉर्निंंग आफ्टर पिल घेणे योग्य ठरते. म्हणजे अनावश्यक गर्भधारणा होणार नाही. जर तुम्ही बाळाचा विचार केला नसेल तर गर्भनिरोधक गोळी घेण्यास विसरु नका. याकरिता गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधीया 5 गोष्टी तुम्हाला माहितआहेत का?
४. पुरुषांंनी अशावेळी एसटीडी किंंवा लैंंगिक आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांंकडुन तपासणी करुन घ्यावी. स्त्रियांंनी देखील या लक्षणांंची दक्षता घ्यावी.
५. वरील परिस्थितीनंंतर स्त्रियांंची पाळी चुकली तर त्यांंनी एका आठवड्यानंंतर होम प्रेगनेंंसी टेस्ट करावी. जाणून घ्या अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचे काही उपाय
६. पुन्हा कंंडोम फाटणार नाही याची घ्यावी.
छायाचित्र स्त्रोत: Shutterstock