Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मुलींमधील हे ’8′गुण मुलांना करतात अधिक इम्प्रेस !

$
0
0

Image source: Zee music Marathi YouTube

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

अनेकांची पसंती ‘ब्युटी विथ ब्रेन’ या पठडीतल्या मुलींना आपली गर्लफ्रेंड बनवण्याचा प्रयत्न असतो. हे ‘४’ बदल देतात तुम्ही ‘प्रेमात असण्याचे संकेत’! पण मुली त्यांच्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल अनेक स्वप्न रंगवतात. सोबतच वास्तवात मुलांच्या त्यांच्या कडून काय अपेक्षा आहेत याबाबतही विचार मोकळेपणाने विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. मग रिलेशनशिपमध्येदेखील मुलींनी केवळ स्वतःच्या मागण्या पुढे न रेटता मुलांच्या मनातील या काही त्यांच्या गर्लफ्रेंडबद्दल असलेल्या अपेक्षा ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. टिंडरवर तुम्हांला भेटतील या ’6′ प्रकारच्या मुली!

  • बुद्धीवान -  सारीच मुलं केवळ मुलींच्या दिसण्यावर भाळतात हे पूर्ण सत्य नाही. सौंदर्य केवळ बाह्य स्वरूप असते. त्याच्यासोबत वैचारिकरित्या मुली किती प्रगल्भ आणि हुशार आहेत या गोष्टीदेखील मुलांना इम्प्रेस करायला मदत करतात. किंबहुना सौंदर्यापेक्षा त्यांची बुद्धी अधिक प्रभावी ठरते.
  • काळजी घेणे - मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंडकडून काळजी घेणे पसंत आहे. त्यामुळे केवळ स्वतःचा विचार करणार्‍या, आत्मकेंद्री मुलींंपेक्षा इतरांचादेखील बरोबरीने विचार करणार्‍या मुली ‘गर्लफ्रेंड’साठी प्राधान्याने निवडल्या जातात.
  • विश्वास - जेव्हा मुली त्यांच्या बॉयफ्रेंडकडून विश्वासाची, प्रामाणिकतेची अपेक्षा ठेवतात तेव्हा सहाजिकच मुलींकडूनही ही अपेक्षा मुलंदेखील ठेवतात. मात्र त्यासाठी दोघांनाही नात्यामध्ये प्रामाणिकता आणि विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.
  • निष्ठावान - कठीण प्रसंगामध्ये जी तुम्हांला साथ देईल,तुमच्यासोबत भक्कमपणे उभे राहील अशीच व्यक्ती आयुष्यभर तुमच्यासोबत नातं टिकवून ठेवायला मदत करेल.
  • जवळीक - प्रत्येक वेळेस जवळीक गरजेची असतेच असे नाही. परंतू हा मुलींमध्ये ‘एक्स’ फॅक्टर असू शकतो. क्वचित मुलींमध्ये असणारी ही खेळाडूवृत्ती नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते.
  • संयम - प्रत्येक नात्यामध्ये चढ उतार हे होतच असतात. केवळ चांगल्या वेळेत तुमच्या सोबत राहणार्‍या मुली आयुष्यभर टिकून राहू शकत नाहीत. कठीण काळात साथीदारासोबत राहण्यासाठी संयमदेखील गरजेचा असतो.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles